Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पहिल्यांदा पुण्यात खाल्ले
मी पहिल्यांदा पुण्यात खाल्ले होते, शिवाजीनगरला ऑफिसमधे असताना जवळच्या एका टपरीवर मिळायचे.
पुढील काही वर्षात टेक्नॉलॉजी
पुढील काही वर्षात टेक्नॉलॉजी एवढी प्रगत व्हावी की इथे प्रत्यक्ष पदार्थ शेअर करता यावेत.
हो ना , मला पण असच वाटतयं,
हो ना , मला पण असच वाटतयं, डोरेमॉन सारखे काही तरी गेजेट मिळावं म्हणजे मोबाईल मधले पदार्थ डायरेक्ट ताटात:फिदी:
(No subject)
तर्री..पोहा.. मस्तच लागतात..
तर्री..पोहा.. मस्तच लागतात.. मी डबल मेहनत घेत नाही.. उसळ केलेली असताना .. पोहे करायचा माणिकांचन योग आला तरच.. पण मी कधी कधी पोपट पोहे करते.. पोपट घरात असेल तर.. आपली राधाक्का पोपट पोहे.. चणा पोहे.. असे काय काय बोलायची .. तेव्हा नवीन काही तरी करून बघू म्हणून केले.. ( पोपट म्हणजे हिरवा पावटा) मलाही यु टयूब बघूनच कळले..
आज माझ्याकडे पण कांदे पोहे होते.. पण वि बी ने एवढे सगळे वर्णन केल्यावर घशाखाली उतरत नव्हते ..तरीपण खाल्ले . न खाऊन सांगते कोणाला.. आपलेच दात.. आणि आपलेच पोहे..
आमची खापरोळी-रस,
आमची खापरोळी-रस, चटणी
देविका तुमचे पदार्थ पारंपरिक
देविका तुमचे पदार्थ पारंपरिक असतात..मस्त दिसतायत. खापरोळ्या..ऐकले आहे पण कधी खाल्ली नाही..
हाय राम! जेवणाच्या आधी ह्या
हाय राम! जेवणाच्या आधी ह्या धाग्यावर येण्याचं पाप केलं. आता भोगा आपल्या कर्माची फळं. काय एकसोएक पदार्थ. सगळ्यांना दंडवत. अळूवड्या, (२ वेळा) , सामोसे, पा पु, नेवैद्याची ताटं, बासुंदी, तर्री पोहे! आणि अजून काय काय. हि आलीच खापरोळी खुपच मस्त
देविका , खापरोळी भारीयं .
देविका , खापरोळी भारीयं .
मला आवडतेच , आता माझ्या लेकाला पण आवडायला लागली आहे .
नारळाचे डोसे कर म्हणून मागे लागतो .
श्रवु, मडगने व देविका
श्रवु, मडगने व देविका खापरोळीची थोडक्यात रेसिपी लिहा.
आमचे नागपुरी तर्री पोहे मस्त दिसतात
मी डबल मेहनत घेत नाही.. >>>
मी डबल मेहनत घेत नाही.. >>> +१.
रच्याकने तुमच्या मडगन्याला आमच्याकडे मनगणे/मणगणे म्हणतात.
https://www.maayboli.com/node/43220
काहीजण त्यात साबुदाणा घालतात.
वडा सांबार आणि चटणी मस्तच
वडा सांबार आणि चटणी मस्तच दिसतीए
देविका खापरोळीची थोडक्यात
देविका खापरोळीची थोडक्यात रेसिपी लिहा. >>>
मंजुताई , https://www.maayboli.com/node/56966 माझी रिक्शा .
देवकी बारा कोसावर भाषा बदलते
देवकी बारा कोसावर भाषा बदलते ना.. तसेच कारवार गोवा पट्टयांतून पुढे येताना ते मनगने च मडगाणे झाले .. त्याला गॉडशें किंवा पायसम असे हि म्हणतात..
पायसम म्हणजे खीर ना?तामिळ मधे
पायसम म्हणजे खीर ना?तामिळ मधे खीरीला पायसम म्हणतात.
पायस.. तांदळाची खीर
पायस.. तांदळाची खीर
स्वस्ति, रिक्षात फिरून मज्जा
स्वस्ति, रिक्षात फिरून मज्जा आली. पण एका खड्ड्यात रिक्षा अडखळली. भाज्या परततो व पोळी/दोसा/धिरडं उलटतो.
मनगळे पाहुन आले रिक्षा वळवून. मस्त रेसिपी!
मन्जुताई .
मन्जुताई .
मंजूताई लागले नाही ना कुठे ?.
मंजूताई लागले नाही ना कुठे ?..
नाही गं हल्का धक्का लागला
नाही गं हल्का धक्का लागला
मग मंजूताई धक्क्यातून सावरा
मग मंजूताई धक्क्यातून सावरा आता स्वतःला आणि एखादा पदार्थ येऊ द्या..माबोवर.. गोड बरं का ? किंवा तुम्हाला कोणी सवाष्ण म्हणून पाठवलेल्या डब्याचा..
मला जमेल असा काहितरी नविन
मला जमेल असा काहितरी नविन हटके पदार्थ सुचवा. शनिवारी सकाळी वेळ आहे.
नाहीतर पालकाची भाकरी करायचा विचार आहे.
पालकाची भाकरी करायचा विचार
पालकाची भाकरी करायचा विचार आहे.>>
एवढा नेक इरादा असताना दुसऱ्या पदार्थाबद्दल का विचारताय? पालकाची भाकरी, ठेचा आणि झुणक्याचा बेत होऊ द्या फक्कड.
नाहीतर पालकाची भाकरी करायचा
नाहीतर पालकाची भाकरी करायचा विचार आहे>> बाय दवे.. तुम्ही भाकरीचं पुडींग बनवणार होता ना.. त्याचं काय झालं
पण मस्तच होतं म्हाळसा तुमचं
पण मस्तच होतं म्हाळसा तुमचं भाकरीचं पुडींग
मला त्यांच्या भाकरी पुडिंग
मला त्यांच्या भाकरी पुडिंग सकट होऊ न शकलेल्या माजी सासूबाई हि खूप आवडल्या
मला त्यांच्या भाकरी पुडिंग
मला त्यांच्या भाकरी पुडिंग सकट होऊ न शकलेल्या माजी सासूबाई हि खूप आवडल्या>> वर्तमानातल्या सासुबाईही जबरदस्त आहेत.. त्यांचेही किस्से येतीलच
भगिनींनो,
भगिनींनो,
गप्पा कमी मारा, फोटो टाका फोटो.
बंधु व भगिनींनो असं हवं ना
बंधु व भगिनींनो असं हवं ना ते :दिवे:
भगिनीमंडळ जास्त आहे. :दिवे
भगिनीमंडळ जास्त आहे. :दिवे माळा:
Pages