Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विदर्भात म्हणतात डाळीच्य
विदर्भात म्हणतात डाळीच्या पीठाला चून आणि पिठल्याला सुद्धा चून.
पिठलं भाकरी = चून भाकर
अच्छा, मग ते इडलीच्या पीठात
अच्छा, मग ते इडलीच्या पीठात मिसळतात का?
मानव ओके, गजानन महाराजांच्या
मानव ओके, गजानन महाराजांच्या पोथीत आहे हा शब्द , चून भाकर , आणि त्या पोथीत खाली * करून चून चा अर्थ बेसन/ पिठलं असा दिलाय.
हो. काही लोक पिठल्याला बेसन
हो. काही लोक पिठल्याला बेसन सुद्धा म्हणतात, पीठाला पण. (हिंदीचा प्रभाव)
देविका, कसं करतात ते सांगा हा
देविका, कसं करतात ते सांगा हा.
हो,आम्ही म्हणतो.
हो मानव, आम्ही म्हणतो .
चून म्हणजे गुळ खोबरे
चून म्हणजे गुळ खोबरे म्हणायचेय त्यांना.
रंगावरुन गुळ घातलेले वाटतंय
रंगावरुन गुळ घातलेले वाटतंय खरं.
चून म्हणजे खवलेले ओले खोबरे
चून म्हणजे खवलेले ओले खोबरे.देविकाला इथे गुळखोबरे अभिप्रेत आहे.
ओह, खूपच कनफ्यूजन आहे.
ओह, खूपच कनफ्यूजन आहे.
ओह, खूपच कनफ्यूजन आहे.
ओह, खूपच कनफ्यूजन आहे.
ओह, खूपच कनफ्यूजन आहे.
ओह, खूपच कनफ्यूजन आहे.
(No subject)
फोटो आडवाच येतोय, जाउ दे, पण ममो च्या रेसिपी ने मोदक केलेत
किती सुरेख पाकळ्या...गुबगुबीत
किती सुरेख पाकळ्या...गुबगुबीत गोजिरवाणे दिसताहेत मोदक धनुडी.
यु ट्यूब वर , गुगल वर sweet
यु ट्यूब वर , गुगल वर sweet idly , jaggary idly वगैरे गोड इडली आहेत
म्हणजे इथे चुन म्हणजे गूळ खोबरे
इडलीत बेसन कुणी घालणार नाही
हा मलाही तेच वाटलं होतं,ईडलीत
हा मलाही तेच वाटलं होतं,ईडलीत बेसन कसे? पण म्हटलं असेल बेसन ,गूळ वगैरे घालून गोड, मी आपला डाउट क्लिअर केला.
धनुडी, मोदक मस्त मस्त .
धनुडी, मोदक मस्त मस्त .
अरे,
अरे,
बेसन घालूनपण इडली असते बरं, आणि छानच लागते.
ही बघा
पण देविका यांची गुळ घालूनच वाटतेय.
मागच्या पानावर चे लाच्छापराठा
मागच्या पानावर चे लाच्छापराठा, चनामसाला, केक (दोन्ही) , डोसे वेगवेगळ्या प्रकारचे , मिसळपाव (पोळी) सगळंच तोंपासु.
ढोकळा, भेळ, भाजी तले मुटके (रेसिपी हवी) इडल्या काय व्हरायटी असते आपल्याकडे. सगळंच तोंपासु
मी_अस्मिता, मृणाल धन्यवाद
मी_अस्मिता, मृणाल धन्यवाद
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
चुन- गुळ खोबरे सारण
सुर- ताडी जी खास घरी बनवतात शहाळाच्या पाण्यापासून.
सर्व रेसीपी लिहिणार आहे जरा निवांत मिळाला की.
सुर- ताडी जी खास घरी बनवतात
सुर- ताडी जी खास घरी बनवतात शहाळाच्या पाण्यापासून
>>>
हे वाचूनच हे प्रकरण चाखावेसे वाटतेय
लेमन राइस आणि आलू.
लेमन राइस आणि आलू.
आज यायला नको होते ह्या
आज यायला नको होते ह्या धाग्यावर! सगळ्या गृहस्थ व गृहिणींनो अन्नपूर्णा सगळ्यांवर प्रसन्न राहो _/\_
या धाग्यावर येऊन, सगळे फोटो
या धाग्यावर येऊन, सगळे फोटो नीट पाहून, चर्चा वाचूनही निर्जळी उपास केल्यानं उपासाचं पुण्य चौगुणित होतं.
मानव, डोक्याला खुराकही
मानव, डोक्याला खुराकही मिळतो. हा खाऊगल्लीचा धागा आहे की शब्दकोड्याचा धागा आहे प्रश्न पडला होता...
वैदेही दोडक्याचे मुटकुळे ऐकले
वैदेही दोडक्याचे मुटकुळे ऐकले आहे.. खाल्ले नाही कधी..पण टेम्पटिंग दिसतायत..
देविका saanna खाल्ले आहेत.. मस्त लागतात.. सूर नसेल तर काहीजण उसाचा रस घालतात.. माझी आई उसाचा रस घालायची.. सूर चा वास खूप विचित्र असतो म्हणून..
अस्मिता कांदा चटणी साठी.. थोड्या तेलात मूठभर चिवड्याची डाळ किंचितशी भाजायची. त्यातच एक मध्यम कांदा चिरून .. ५ / ६ पाकळ्या लसूण.. १ इंच आले..२/३ बेडगी मिरची घालून कच्चा वास जाईपर्यंत परतायचे.. मग मिश्रण थंड करून थोडी चिंच, मीठ घालून वाटायचे.. तुम्हाला आवडत असेल तर थोडे खोबरे घालू शकता.. चिवड्याचा डाळीऐवजी शेंगदाणे पण घालू शकता..
मी कांदा कमी टोमॅटो जास्त घालून टोमॅटो चटणी पण करते..
जी चटणी करायची आहे त्याचे प्रमाण जास्त घालायचे..
लसूण जास्त घातली तर लसूण चटणी पण छान होते.. ( टोमॅटो नाही घालायचा लसूण चटणी मध्ये)
प्रत्येक चटणी ची चव वेगळी आणि मस्त आहे..थोडी तिखटच करायची..नुसते इडली.. डोसे..अप्पे नाही
तर पोळीबरोबर पण हि चटणी छान लागते..मुख्य म्हणजे खोबरे नसल्यामुळे डाएट पण होते..
मंजूताई होऊन जाऊ दे निर्जळी
मंजूताई होऊन जाऊ दे निर्जळी उपवास..
भेंडीचीक्ष भाजी खतरनाक दिसतेय
भेंडीचीक्ष भाजी खतरनाक दिसतेय. माझी आवडती भाजी आहे.
श्रवू, मी पण चटणी अशीच करते,
श्रवू, मी पण चटणी अशीच करते, ज्याचा फ्लेवर हवा असेल ते थोडं जास्त घालते. चिन्ना/सांबार ओनिअन्स ची पण मस्त चव येते.
Pages