Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे रेसिप्या ईथे काय टाकताय ?
अरे रेसिप्या ईथे काय टाकताय ??
पटकन सापडतील अशा टाका , पाककृतीमध्ये .
माहित नाही हो कुठे टाकायचे.
माहित नाही हो कुठे टाकायचे.
नयीहुमई
सोपी आहे की सांबार मसाल्याची
सोपी आहे की सांबार मसाल्याची पाकृ.
2 स्प्रिंग कडीपत्ता म्हणजे किती? दोन जुडी, दोन दांडक्या?
दोन दांडक्या.
दोन दांडक्या.
लाल सुक्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता. मसाल्याचा रंग पण मिरच्यांवरच अवलंबून आहे.
माझ्या आत्त्याने रास्ता
माझ्या आत्त्याने रास्ता पेठेतून आणलेला साम्बार मसाला दिलाय. तो वापरून साम्बार बनवले तेव्हा तेलुगु नवर्याने स्वतःहून विचारले कुठला मसाला वापरला म्हणून.. मलाही खूप आवडली चव!
अवांतर:- माझ्या कडून मायबोली
अवांतर:- माझ्या कडून मायबोली चे कौतुक ऐकून माझा तेलुगु नवरा विचारत होता, तेलुगु मायबोली असते का?
बाब्बो मस्त रेसिप्या(अनेकवचन)
बाब्बो मस्त रेसिप्या(अनेकवचन) आल्या की.सांबरचा काही वेगळा धागा असेल तर तिकडे हलवता येतील का या रेसिपी
ईथे सांबार रेसिपी
ईथे सांबार रेसिपी टाकलेल्यांपैकी कोणीही एकाने सांबार रेसिपी नावाने नवा धागा काढा आणि सगळ्या रेसिपी नावासह तिथे प्रतिसादात कॉपीपेस्ट करा. हाकानाका. पहिले आप करत वाट बघू नका.
हलवा है क्या
हलवा है क्या
लहानपणी माझी आई मला असे सोलून डब्यात द्यायची .. आता मी माझ्या मुलांना
पुरणपोळी फार मस्त दिसते आहे.
पुरणपोळी फार मस्त दिसते आहे.
हलवा...
हलवा...
(No subject)
ऋन्मेष, रेसिपीज कशा हलवायच्या
ऋन्मेष, रेसिपीज कशा हलवायच्या योग्य जागी, समजत नाहिये.
नवीन धागा काढा, शीर्षक :
नवीन धागा काढा, शीर्षक : सांबार पाककृती
तिथे वर लिहीलेल्या सांबर पाकृ कॉपी पेस्ट करा.
पण स्वत:चे लिखाण असावे लागते
पण स्वत:चे लिखाण असावे लागते ना धागा काढायला, मी दोन्ही रेसिपीज दुसऱ्या कडून शिकलेय.
पाकृ कुठूनतरी शिकतातच ना सगळे
पाकृ कुठूनतरी शिकतातच ना सगळे. आणि शिकून इथे लिहितातही. त्यात शेवटी स्रोत: मैत्रीण/आई / सासू इत्यादि नमुद करा.
फोटो कसा टाकायचा कळत नाहीये।
पाकक्रुती मधे फोटो कसा टाकायचा कळत नाहीये।
शेवभाजी
शेवभाजी
गुजराती रेसिपीला महाराष्ट्रीय तडका
..
मस्तच रे, झकास दिसतेय एकदम.
मस्तच रे, झकास दिसतेय एकदम.
चमचमीत दिसतेय शेवभाजी.
चमचमीत दिसतेय शेवभाजी.
सेव टमेटा नु शाक अने रोटली.
सेव टमेटा नु शाक अने रोटली..सारू ..लागे...
हो धन्यवाद, छान चमचमीतच
हो धन्यवाद, छान चमचमीतच झालेली
ही "मिक्स शेव" भाजी आहे.
ही "मिक्स शेव" भाजी आहे.
(No subject)
mrunali.samad@ खूप छान आणि
mrunali.samad@ खूप छान आणि टेस्टी बनवत आहेत तुम्ही सगळा रेसिपीज.
थँक्स पूर्वी.
थँक्स पूर्वी.
ओळखा पाहू, दोनच शब्द आणि
ओळखा पाहू, दोनच शब्द आणि तूपाचा कर्दनकाळ....
कणकीचा शिरा
वरचे मिर्ची पकोडे आणि शेवेची भाजी चमचमीत दिसतेयं.
गुळ घालून केलाय ??
गुळ घालून केलाय ??
मस्त मस्त दिसतोय.
हा शिरा जिभेवर ठेवताच
हा शिरा जिभेवर ठेवताच विरघळेल असा दिसतोय. इथे कडा प्रसादची रेसिपी आहे, त्याची चव आठवली.
नाही गं , साखर घालून केलाय.
नाही गं , साखर घालून केलाय.
धन्यवाद भरत, कडा नाही नेहमीचाच आहे. आता जमतोय तर नविन प्रयोग नको वाटतात . रव्यापेक्षा कणकीचा आवडतो मुलांना.
वरून अजून तूप सोडायचे मगं ब्रह्मानंदी टाळी !!
Pages