Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुरीची ऊसळ मस्त
तुरीची ऊसळ मस्त
सगळ्यांचे मोदक पण छान.
(No subject)
तळलेले मोदक केलेत की नाही
तळलेले मोदक केलेत की नाही कुणी
मी केले होते. ओला नारळ खराब
मी केले होते. ओला नारळ खराब निघाला. मग सुका नारळ किसून, गूळ किसून त्यात वेलची आणि जायफळ पूड टाकून तुपात जरा परतले.
घरात फक्त मल्टीग्रेन कणिक होती, तीच्या पार्या करुन सारण भरुन कशा बशा पार्या बंद केल्या आणि उथळ तूपात तळले. बरेच तडे गेले.
फोटोजनीक अर्थातच नव्हते. बायको म्हणाली कशाला नसते उद्योग केले, तिने एक खाल्ला कसाबसा मी तीन खाल्ले.
मी बनवले होते तळणीचे मोदक..
मी बनवले होते तळणीचे मोदक.. पण जेवेपर्यंत ४ वाजले.. मग फोटो काढायचा उत्साह राहिला नव्हता..
मला ती चण्याची उसळ वाटली आधी.
मला ती चण्याची उसळ वाटली आधी.. पण मस्त आहे तुरीची उसळ..
मृनु शंकरपाळे मस्त दिसतायत ..चहा बरोबर छान लागतील.. मी तिखट शंकरपाळे बनवते..आमच्यकडे तुकडी म्हणतात त्याला..
स्वस्ति.. तुमचा मोदक भारी
स्वस्ति.. तुमचा मोदक भारी आहेच.. द्या स्पर्धेत पाठवून.. तुमच्या मुलाचा पण छान आहे..
मंजूताई.. डीकंन्स्ट्रुकंटेड मोदक भारीच..
मृणाली तुझा पण मोदक मस्त आहे..
श्रवु, मोमोज आहेत .
श्रवु, मोमोज आहेत .
मानव , श्रवु
मानव , श्रवु
परत बनवा की तळणीचे मोदक .
स्पर्धेत एन्ट्री येऊ देत
जाई बनवेन पुन्हा एकदा मोदक..
जाई बनवेन पुन्हा एकदा मोदक..
ज्जे बात
ज्जे बात
सगळीकडे मोदकच मोदक बघून..मी
सगळीकडे मोदकच मोदक बघून..मी रात्री भाकरीच्या ( ज्वारी ) पीठाचे मोदक केले.. छान झाले..
मस्त दिसताएत.
मस्त दिसताएत.
मी रात्री भाकरीच्या ( ज्वारी
मी रात्री भाकरीच्या ( ज्वारी ) पीठाचे मोदक केले >> अरे वा ..मस्तच झालेत.
बघा त्यांनी खरंच केले मोदक
बघा त्यांनी खरंच केले मोदक ज्वारीच्या पीठाचे. पुडी(न्ग) नाही सोडली नुसतीच.
(No subject)
मोदकांच्या बाजूला जी भाजी
मोदकांच्या बाजूला जी भाजी दिसतेय .. तेच सारण म्हणून भरलंय..
धन्यवाद मानव,श्रवु,mrunali
धन्यवाद मानव,श्रवु,mrunali
सगळ्यांचे उकडीचे मोदक खुपच
सगळ्यांचे उकडीचे मोदक खुपच छान आहे.आमच्याकडे तळनीचे मोदक असतात.
बघा त्यांनी खरंच केले मोदक
बघा त्यांनी खरंच केले मोदक ज्वारीच्या पीठाचे. पुडी(न्ग) नाही सोडली नुसतीच.>>>>> मानव, आता कुठेही भाकरी म्हंटलं कि पुडिंग आठवतं आणि पुडिंग म्हंटलं कि म्हळसा आठवते
बाकी मागच्या पानावरचे साबुदाणा वडा, मोदक, तुरीची उसळ सगळं तोंपासु. आणि शंकरपाळे, ज्वारी च्या पिठाचे मोदक सगळंच भारी
वाह श्रवु मस्तच
वाह श्रवु मस्तच
(No subject)
हे मोदक माझ्याकडून, स्वीट
हे मोदक माझ्याकडून, स्वीट मध्ये थोडा healthy option.
हे सगळे पदार्थ आयते आणून द्या
हे सगळे पदार्थ आयते आणून द्या,मी चवीने खाईन
संपर्कातून mail करा मी स्वतः address, phone no सगळं सगळं देईन, हे पदार्थ देणाऱ्याला
विशेषतः ते साबुदाणा वडे :लाळ टापापकणारी बाहुली:
माझ्याकडून हे घ्या.
माझ्याकडून हे घ्या.
Bowl of happiness.. लावलेले मुरमुरे
धन्यवाद किल्ली.
धन्यवाद किल्ली.
मलाही मैत्रिणींना घरी बोलवून खाऊ घालायला खुप आवडते. गप्पा मारता मारता.
मस्त कुरकुरीत मुरमुरे.
सगळेच पदार्थ मस्त...तोंडाला
सगळेच पदार्थ मस्त...तोंडाला पाणी सुटले...
Submitted by अन्नपूर्णा on 28
Submitted by अन्नपूर्णा on 28 August, 2020 - 07:44>>> मस्तच! मोदक बनविणे स्पर्धेत द्या ही पाककृती.
सगळेच पदार्थ मस्त...तोंडाला पाणी सुटले>>+१
आईने फोटोतूनच पाठवलेले मोदक
आईने फोटोतूनच पाठवलेले मोदक
< img src="https://www
Pages