Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त सगळ्यांचे मोदक/निवऱ्या
मस्त सगळ्यांचे मोदक/निवऱ्या
मस्त सगळ्यांचे मोदक/निवऱ्या>>
मस्त सगळ्यांचे मोदक/निवऱ्या>>>+१११
मस्त सगळ्यांचे मोदक/निवऱ्या >
मस्त सगळ्यांचे मोदक/निवऱ्या >>>>>+१
मस्त सगळ्यांचे मोदक/निवऱ्या >
मस्त सगळ्यांचे मोदक/निवऱ्या >>>>>+१
आमचे पण मोदक
आमचे पण मोदक
एक निवरी / निवगरी / निवागरी
चिकन करी,पुलाव लेमन चिकन
चिकन करी,पुलाव
लेमन चिकन
लेमन चिकन मस्तच
लेमन चिकन मस्तच
मस्त!
मस्त!
थँक्स जाई. थँक्स मानव.
थँक्स जाई.
थँक्स मानव.
वॉव चिकन मस्त दिसतेय..
वॉव चिकन मस्त दिसतेय..
मोदकही फार आवडीचे पण आता घरी दारी मायबोली तेच बघावे लागणार आठवडाभर असे वाटतेय तोच हे चिकन आल्याने जरा आणखी डोळे सुखावले
(No subject)
धन्यवाद
लेमन चिकनची रेसिपीही द्या ना!
लेमन चिकनची रेसिपीही द्या ना!
बादाम हलवा
बादाम हलवा
खतखते
खतखते
खतखते म्हणजे?
खतखते म्हणजे?
सगळ्यांचे मोदक , नेवऱ्या मस्त
सगळ्यांचे मोदक , नेवऱ्या मस्त..
मृणाली चिकन भारी..
श्रद्धा बदामी हलवा मस्त दिसतोय नेहमीप्रमाणेच.. तुम्ही बऱ्याच दिवसांनी आलात..
किट्टु भोपळ्याचे खतखते झणझणीत दिसतंय..तिरफळ घातलंय ना त्यात .
काल नैवेद्याला पुपो, मोदक अन
काल नैवेद्याला पुपो, मोदक अन बरेचसे जिन्नस केले होते मम्मीने.
हा आजचा नैवेद्य, साधासाच
VB साधा नेवेद्य छान आहे..
VB साधा नेवेद्य छान आहे..
Thanks shravu
Thanks shravu
खतखते काय असतं?
नाव छान आहे खतखते?
नाव छान आहे खतखते.
काय असते आणि कसे खातात?
एक भाजी अनेक ठिकाणी लावायची.
एक भाजी अनेक ठिकाणी लावायची. एका ठिकाणी आपल्या आवडीचं खत घालून पिकवायची, आणि इतर ठिकाणी इतर वेगवेगळी खते घालून.
मग सगळ्यांचे थोडे थोडे तुकडे तोडून एकत्र करून भाजी केली की झाले त्या भाजीचे खतखते.
खतखते भोपळ्याचे किंवा मिक्स
खतखते भोपळ्याचे किंवा मिक्स वेजिटेबल असते.. आणि त्यात तिरफळं ठेचून घालतात.. तेलाची फोडणी नसते.. हे गोवाकडचे उंधियु, केरळ चे अवियल आहे. पावसाळ्यात किंवा सणाला करतात..
खोबरे वाटण घालून मिक्स भाजी
खोबरे वाटण घालून मिक्स भाजी करतात
आपल्याकडे ऋषी भाजी करतात
मानव ये बात कुछ हजम नाही हुई
मानव ये बात कुछ हजम नाही हुई..
मानव
मानव
खतखते मिश्र भाज्यांचे बनवतात.
खतखते मिश्र भाज्यांचे बनवतात. सुरण, भोपळा, कच्चेकेळे, मका कणीस, करांदे, बटाटा, शेवगाच्या शेंगा यांचे मोठे तुकडे कांद्याची फोडणी करून त्यात परतावे व मीठ हळद घालून थोडं पाणी घालून झाकण ठेवून शिजवावे. कांदा उभा चिरून, खोबरे, धणे, लाल मिरच्या सर्व तव्यावर भाजून वाटण बनवावे व भाजीत मिसळून दाटसर शिजवावे. चपाती किंवा भाताबरोबर खाता येते. मी करांद्याएवजी गाजर घातले आणि बटाटा वगळला.
@ श्रवू , तिरफळ नाही घातली पण मस्त झालेलं.
किट्टु मी नागपंचमीच्या दिवशी
किट्टु मी नागपंचमीच्या दिवशी बनवते.. कारण त्यादिवशी फोडणी करत नाहीत असे शास्त्र आहे ..आमच्याकडे..
अच्छा आणि तिरफळ म्हणजे काय?
अच्छा आणि तिरफळ म्हणजे काय?
तिरफळे हा एक मसाल्याचा
तिरफळे हा एक मसाल्याचा पदार्थ आहे..
मृणाली तुझ्यासाठी खास फोटो
मृणाली तुझ्यासाठी खास फोटो दिलाय बघ..
Pages