Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
नम्रता हे एवढे सगळे तुम्ही
नम्रता हे एवढे सगळे तुम्ही घरी केले का?
नम्रता, स्पर्धेत द्या ना..
नम्रता, स्पर्धेत द्या ना..
हे सगळे पदार्थ खावून, झोपेची तयारी करावी.
( आज शेवटचा उकडीचा आणि तळणीचा मोदक खाल्ला).
शंकरपाळ्या खतरनाक दिसतायत.
शंकरपाळ्या खतरनाक दिसतायत. टेस्टी.
मीच बनवलेत पण सगळे एकाच दिवशी
मीच बनवलेत पण सगळे एकाच दिवशी नाही .. स्पर्धेत कसे फोटो टाकायचे ते समजले नाही
धन्यवाद सामो.
धन्यवाद सामो.
स्पर्धेत कसे फोटो टाकायचे ते
स्पर्धेत कसे फोटो टाकायचे ते समजले नाही>>
इथे जसे टाकलेत तसेच. लिहिताना जिथे फोटो हवा तिथे कर्सर ठेवायचा आणि इथे जशी फोटोची लिंक दिली तशीच तिथे द्यायची.
रवा कोका मोदक
रवा मोदक
चिकन पुलाव आणि पेप्पर चिकन
चिकन पुलाव आणि पेप्पर चिकन फ्राय
गरमागरम कॉर्न भेळ.
गरमागरम कॉर्न भेळ.
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक
मोदक सुरेख दिसताएत लतांकूर,
मोदक सुरेख दिसताएत लतांकूर, नियती
आणि नम्रता निकम यांनी तर मोदकांचा मेळाच भरवलाय.
कॉर्न भेळ, चिकन तोंपासू, मागच्या पानावर पण छान छान मोदक आहेत आणि चुरमुरे मस्त
वा! काय भारी मोदक लतांकुर!
वा! काय भारी मोदक लतांकुर!
मायबोलीवर मोदक फेस्टिवल चालू
मायबोलीवर मोदक फेस्टिवल चालू आहे.. किती ते मोदक .. वेगवेगळ्या रंगाचे ..वेगवेगळ्या स्वादाचे...
मी गोरेगावला राहते.. कोणीतरी मोदक टेस्ट करायला बोलवले तर भर पावसात येऊ शकते मी..
नम्रता.नियती.. सगळ्यांचे मोदक मस्त..
सगळ्यांचे मोदक मस्त मस्त.
सगळ्यांचे मोदक मस्त मस्त.
नम्रता निकम , नियती , लतांकुर
नम्रता निकम , नियती , लतांकुर यांनी मोदक स्पर्धेत भाग घ्यावा. प्रेझेंटेशन सुरेख आहे.
पेपर चिकन फ्राय बघून तोंपासू. सेपरेट रेसिपी येऊ द्यात .
श्रवू , गोरेगावात कुठे राहता ?
गोरेगाव वेस्ट . उदका हाईट्स
गोरेगाव वेस्ट . उदका हाईट्स
जाई आता तू सांग..
मोदक सुरेख दिसताएत लतांकूर,>>
मोदक सुरेख दिसताएत लतांकूर,>>>> +१.
नम्रता,लतांकूर यांचे सुबक मोदक पाहून मलाही मोदकाचा साचा घ्यावासा वाटू लागलाय.
नम्रता,लतांकूर यांचे सुबक
नम्रता,लतांकूर यांचे सुबक मोदक पाहून मलाही मोदकाचा साचा घ्यावासा वाटू लागलाय.>>>> हो ना, मी अत्ता पर्यंत उकडीचे साच्यातले मोदक इतके ओबडधोबड आणि जाडे जाडे बघितले आहेत कि मनातल्या मनात खाणा-यांसाठी वाइट वाटायचं. पण हे किती पातळ पारी आणि किती सुबक, तुकतुकीत ! वर्णन करावं तेव्हढं कमी आहे
मोदक इतके ओबडधोबड आणि जाडे
मोदक इतके ओबडधोबड आणि जाडे जाडे बघितले आहेत कि ....नाही नाही ते कारण अजिबातच नाही.पण हे तर अधिकच सुबक आहेत त्यासाठी फक्त.
जाडे जाडे बघितले आहेत कि
जाडे जाडे बघितले आहेत कि मनातल्या मनात खाणा-यांसाठी वाइट वाटायचं....
खाताना चव तर तीच राहते ना...सुंदर आकार नेत्रसुखद.
जाडे जाडे बघितले आहेत कि
.
जाडे जाडे बघितले आहेत कि
.
खाताना चव तर तीच राहते ना..
खाताना चव तर तीच राहते ना...सुंदर आकार नेत्रसुखद.>>>>>> नाही जर नीट केले नाहीत तर उकड जास्त आणि सारण कमी असा प्रकार मी बघितलाय. (आमच्या नातेवाईकांमधेच बघितलाय)
मायबोलीवर मात्र साच्यातलेही
मायबोलीवर मात्र साच्यातलेही सुरेख मोदक बघायला मिळाले
आई नेहमी तळणीचे करते मग कसेही
आई नेहमी तळणीचे करते मग कसेही असले तरी छान लागायचे.
उकडीचे नाही करत.
आई नेहमी तळणीचे करते ....मला
आई नेहमी तळणीचे करते ....मला मात्र ते वळता येत नाहीत.एकदाच सासुबरोबर try kela. Sasoobainche sachyatlya सारखे तर मी केलेला गाठोड्यासारखा होता.त्यानंतर कधी केलेच नाहीत.
माझ्या कडे तर आनंदच आहे.
माझ्या कडे तर आनंदच आहे.
मला तर तळणीचे आणि उकडीचे दोन्ही बनवता येत नाहीत. कधी ट्राय पण नाही केले.
<<नम्रता निकम , नियती ,
<<नम्रता निकम , नियती , लतांकुर यांनी मोदक स्पर्धेत भाग घ्यावा. प्रेझेंटेशन सुरेख आहे.>> +१
किती सुंदर मोदक..
मायबोली मोदक फेस्टिवल.. अहाहा
Pages