खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !!!
Green मोदक - मिठा पान सारण
गुलाबी मोदक - . Roohafza गुलकन्द सारण
मँगो मावा मोदक

IMG_20200830_153037_831.jpg
.
IMG_20200830_153037_832.jpg

Rava uttapam with pudina chutney

“बा अदब बा मुलाहीजा होशियार
मलिका-ए-गरीब
हाथोंमे बिर्याणी का टोप लिए पधार रही है”
वाफाळलेली मटन बिर्याणी -

C8341073-CAD3-4BA2-8457-A39183981D5E.jpeg6BE86710-8FB4-4741-9B04-1BCA2FF4089E.jpeg0E0D859A-2984-4C51-B3D6-829B7B5EF5F7.jpeg

खरपूस भाजलेला रवा डोसा आणि चटणी .. दोन्ही चा रंग मस्त आलाय..

शीतल मोदक बघूनच तोंडाला पाणी सुटलंय.. आणि मोदक फोडून अजून जळवतेयस..त्या फोडलेल्या मोदकात वरून मस्त पैकी तुपाची धार सोड..मी पटकन खाऊन टाकते..

☺️

श्रवु, भाकरीचा फोटो राहिला, तसेही हल्ली मी फक्त आराम करते, सगळा स्वयंपाक बाकीचे करतात

मृणाली, कोल्हापुरी स्पेशल मसाला असतो मम्मीचा म्हणून रंग नेहमी छान येतो.

अच्छा, माहिती नव्हते.
मुलांसाठी बनवत असते नेहमी बटन इडली सांबार,आज नाही बनवले सांबार.

तव्यावर spot म्हणजे?
डायरेक्ट गरम तव्यावर?? डोश्यासारखे पण न पसरवता?

किल्ली चटणी मस्त दिसतेय आणि चव पण छान असेल कळतेय. रेसीपी दे बघू.

मटण बिर्याणी, चिकन तोंपासू. उद्यापासून रिस्टार्ट Wink

तेलात थोडीशी कांदा टोमॅटो घालून तिखट अशी भाजी करायची आणि त्या भाजीवर इडली पीठ टाकून झाकण घालून साधारणपणे १० मिनिट्स ठेवायचे.. इडली वाफेवर शिजली नाही तर ती चिकटणार.
पुढच्या आठवड्यात पुन्हा कर..

Pages