Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद मृणाली.
धन्यवाद मृणाली.
इडली मश्रुम चिलीची आयडिया छान आहे. वेगळी टेस्ट . करून बघायला हरकत नाही .
पास्ता मशरूमचिल्ली वॉफल वगैरे
पास्ता मशरूमचिल्ली वॉफल वगैरे सगळे ईंटरनॅशनल पदार्थ आलेत आज
आज संध्याकाळी.. साधं जेवण...
आज संध्याकाळी.. साधं जेवण...
साधा वरण भात वर घरी केलेले गायीचं साजूक तूप, भरपूर ओला खोबरं घातलेली केळीची भाजी, आवळ्याचा लोणचं, लिंबू
खोबरं खवून चांगले लागेल. First attempt केळाची भाजी
हे लेकीसाठी shallow fried raw banana chips.. aka केळ्याचे काप..
तांदळाची भाकरी,गावरान कोंबडी
तांदळाची भाकरी,गावरान कोंबडी रस्सा आणि चिकन फ्राय
चिकन लॉलीपॉप
चिकन लॉलीपॉप
व्वा ! फोटो पाहून भूक लागली .
व्वा ! फोटो पाहून भूक लागली .
लॉलीपॉपची ऑर्डर द्यावी का आता . डायट मोडेल ते पाप रुपाली यांच्या माथी
शीतल , केळ्यांची भाजी म्हणजे जी केळी असतात त्यांची भाजी का ? चविष्ट दिसतेय
जाई तू सोड डाएट.. मी माझ्या
जाई तू सोड डाएट.. मी माझ्या माथी पाप घ्यायला तयार आहे.
( ऑर्डर दिली आहे )
( ऑर्डर दिली आहे न राहावून )
आता करोना काळात बाहेरून
आता करोना पीक काळात बाहेरून मागवताय?
पार्सल सॅनिटाईज करून उघडणे, मग जिन्नस परत ७० अंश से. च्यावर गरम करणे वगैरे करावे लागत असेल ना?
ऑर्डर घेतली जाई तुझी.
ऑर्डर घेतली जाई तुझी.
मानवजी मी घरि बनवलेत लॉलीपॉप.
बाहेरचं बंदच आहे करोना आल्यापासून.
शितल मस्त ताट. कच्च्या केळाची
शितल मस्त ताट. कच्च्या केळाची फ्राय ,भाजी, भजी छानच लागते.बनाना स्टेम आणि बनाना फुलांची भाजी पण खाल्ली आहे.
रूपाली सन्डे स्पेशल गावरान
रूपाली सन्डे स्पेशल गावरान चिकन मेन्यू लई भारी..
रुपालीजी तुम्ही घरी बनवलय हे
रुपालीजी तुम्ही घरी बनवलय हे लक्षात आलं, मला वाटलं जाईनी खरंच बाहेरून ऑर्डर दिली.
धन्यवाद मृणाली..
धन्यवाद मृणाली..
मानवजी मला चुकन वाटले की तुम्ही मला विचारले की काय?
.
तांदळाची भाकरी,गावरान कोंबडी
तांदळाची भाकरी,गावरान कोंबडी रस्सा आणि चिकन फ्राय
>>>
भारीय... ताटावर बसावेसे वाटतेय पटकन
मानव , गंमत करत होते.
मानव , गंमत करत होते. रुपालीला ऑर्डर दिली असे म्हणत होते
धन्यवाद ऋन्मेषजी..
धन्यवाद ऋन्मेषजी..
शनिवारचे होम वर्क. : कोथिंबीर
शनिवारचे होम वर्क. : कोथिंबीर वडी.
एक नं दिसतीए
एक नं दिसतीए
मस्त!
मस्त!
कोथिंबीर वडी, तोपासू एकदम,
कोथिंबीर वडी, तोपासू एकदम, अन त्यावरच्या मिरच्या तर उचलून तोंडात टाकाव्याश्या वाटतात, मला पाहिजे वडी खायला
आता मी मम्मी कडे मागितली तर शिव्या पडतील का विचार करतीये
भारीच . वड्या कापल्या कश्या ?
भारीच . वड्या कापल्या कश्या ? कटरने का?
सही सगळे पदार्थ. विक्रमसिंह
सही सगळे पदार्थ. विक्रमसिंह वडी एक नंबर दिसतेय. क्रिस्पी. आणि लाल मिरच्यांचा तडका कस्ला दिसतोय!
रुपाली झणझणीत दिसतोय रस्सा आणि भाकरी किती तलम दिसतेय, चिकन लॉलीपॉप हॉटेल मधलंच वाटतय . मस्त.
शितलचे कच्च्या केळ्याचे काप आणि भाजी मस्त. मी कच्च्या केळ्याचे बटाटा घालून रोल करते मस्त लागतात.
आणि मागच्या पानावर इडली चिली आणि वाफेलस् सॉलिडच
खुप दिवसांनी इथे पोस्ट करायला
खुप दिवसांनी इथे पोस्ट करायला वेळ मिळाला... गेल्या काही दिवसात स्वयपाक घरात केलेले उद्योग :
१. चंद्रकला :
२. आलु पराठा :
३. कुकिज :
४. मुलाच्या वाढ्दिवसाला केलेला केक : ( वोलकॅनो केक - पहिला प्रयत्न )
५. मावा केक :
६. नवर्याच्या वाढदिवसाला केलेला पायनापल केक : ( पहिला प्रयत्न )
वाह, सगळे पदार्थ छान
वाह, सगळे पदार्थ छान
वा वा मस्तच दिसताएत सगळे
वा वा मस्तच दिसताएत सगळे पदार्थ. केक पहिला प्रयत्न? वाटत नाही , छानच झालाय.
अमृता सगळे पदार्थ छान , वरची
अमृता सगळे पदार्थ छान , वरची कोथिंबीर वडी ही चटपटीत
अमृता एकदम धमाल उडवली की!
अमृता एकदम धमाल उडवली की!
मावा केक ची रेसिपी हवी.करेन की नाही खात्री नाही.पण रेसिपी हवी.
कोथिंबीर वडी, तोपासू एकदम
कोथिंबीर वडी, तोपासू एकदम
अमृता, मावा केक एक नंबर
आज रस्सा बटाटा अन पुरी
आज रस्सा बटाटा अन पुरी
Pages