Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सेम रव्याचा करतो तसाच करायचा
सेम रव्याचा करतो तसाच करायचा का?
माझ्या मुलांना ही शिरा आवडतो.बारीक लापशी चा पण करते मी गुळ घालून.
कणकेचा शिरा मस्त दिसतोय.
कणकेचा शिरा मस्त दिसतोय.
(No subject)
स्पॉट इडली आणि थट्टे इडलीचा प्रकार
बटन इडली बनवता का कुणी घरी?
बटन इडली बनवता का कुणी घरी?
@mrinali
@mrinali
मंद आचेवर कणीक खूपच वेळ भाजावी लागते नाही तर चिकट गोळा तयार होतो. माझ्यामते रव्याचा शिरा खूप सोपा आहे कणकीच्या शिऱ्यापेक्षा.
सुक्ष्मजीव
मस्तच. यु एफ ओ ची आठवण आली !
कणकेचा खाल्ला आहे बनवला नाही
कणकेचा खाल्ला आहे बनवला नाही कधी.
हो रव्याचा सोपा आहे.
ओनिअन उत्तप्पा विथ करी लीव्हज
डिनर- ओनिअन उत्तप्पा विथ करी लीव्हज चटणी, ग्राउंडनट चटणी आणि कारम चटणी.
एग डोसा.
एग डोसा.
हायला एग डोसा.. अंड्याचा
हायला एग डोसा.. अंड्याचा
रेसीपी द्या ना प्लीज
स्पॉट इडली बनवताना
स्पॉट इडली बनवताना
>>> मस्तच. यु एफ ओ ची आठवण आली Happy ! >>>
खरंच की
खूपच सोपा आहे.
खूपच सोपा आहे.
नेहमीचे डोश्याचे एक पळी पीठ गरम तव्यावर टाकायचे, डोश्याचा वरचा भाग अर्धा शिजला की अंडं फोडून टाका
व्यवस्थित पसरवायचं. पेप्पर पावडर टाका.तेल टाका आणि पलटी करा.छान भाजून घ्या.
खूप जास्त नाही भाजायचं,नाहीतर कडक होतो अंडा डोसा, मग छान नाही लागत.
थत्ते यांची लव्हली इडली
थत्ते यांची लव्हली इडली
थत्ते यांची लव्हली इडली -
थत्ते यांची लव्हली इडली - अजून एक प्रकार
मलई कोफ्ता करी
.
मलई कोफ्ता करी
.
मलई कोफ्ता करी
मलई कोफ्ता करी
मलई कोफ्ता करी
.
@ चामुंडराय
@ चामुंडराय
जबरदस्त आकार. मी एक फुला सारखी बनवली होती केक मोल्ड मध्ये पण फोटो चुकून डिलीट झाला.
@मृणालिनी
मलई कोफ्ता खूप आवडीचा आहे.
बदाम ईडली पोरांना खुश करणारी
बदाम ईडली पोरांना खुश करणारी आहे
कोफ्ते पकौड्यांसारखे चटकन उचलून पटकन तोंडात टाकावेसे वाटत आहे
कोफ्ते पकौड्यांसारखे चटकन
कोफ्ते पकौड्यांसारखे चटकन उचलून पटकन तोंडात टाकावेसे वाटत आहे
तेच केलं,नवर्याने आणि मुलाने.
धन्यवाद
Kofte zakas आहेत.
Kofte zakas आहेत.
थँक्स देवकी.
थँक्स देवकी.
कोफ्ते संपले, ग्रेव्ही उरली.
कोफ्ते छान दिसतायत खरच.
कोफ्ते छान दिसतायत खरच.
धन्यवाद ।
धन्यवाद ।
आजचा मेनू - रुनू Fb memories
आजचा मेनू - रुनू
Fb memories
मस्त.
मस्त.
(No subject)
देविका यांची रेसिपी ने खास
देविका यांची रेसिपी ने खास आजच्या दिवसा साठी मोदक आणि निवऱ्या
(No subject)
(No subject)
मोदक आणि निवऱ्या
Pages