Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
आहाहा!!
आहाहा!!
(No subject)
मस्तच.
मस्तच.
आमच्याकडे कालच करून झाली , पाणिपुरी आणि शेवपुरी. रविवारचा रात्रीचा मेन्यु खास लेकाच्या फर्माईशीसाठी राखून ठेवलाय .
मृणाली..पाणीपुरी..तिखट गोड.
मृणाली..पाणीपुरी..तिखट गोड..मस्त..तोंडाला पाणी सुटले..पुरी पण मस्त.. फ्रेश आणि टम्म आहे..
श्रवू पुर्या रेडीमेड होत्या
श्रवू पुर्या रेडीमेड होत्या, पाणी आणि मसाला घरी केला होता.
आंबोळी, चटणी आणि लोण्याचा
आंबोळी, चटणी आणि लोण्याचा गोळा
Tempting मस्त.
Tempting मस्त.
सगळे फोटो आणि पदार्थ भारी.
सगळे फोटो आणि पदार्थ भारी.
आज कृष्णाष्टमी निमित्त कोकण स्पेशल मेन्यू.
आंबोळ्या , का वाटण्याचं सांबारं, चटणी लोणी आणि आज शेवग्याच्या पानांची भाजी करतात खरं तर पण इथे तो मिळणं अशक्य म्हणून बटाटा भाजी .
मस्तच ताट, शेवग्याच्या पानं
मस्तच ताट, शेवग्याची पानं खूप हेल्दी असतात पण त्याची भाजी चवीला इतकी छान नाही लागत.
थँक्यू मृणाल
थँक्यू मृणाल
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
>>> देविका saanna खाल्ले आहेत.. मस्त लागतात.. सूर नसेल तर काहीजण उसाचा रस घालतात.. माझी आई उसाचा रस घालायची.. सूर चा वास खूप विचित्र असतो म्हणून..<<<<
तुम्ही कसा व कुठला सुर बनवला माहित नाही.
पारंपारीक सान्ना रेसीपीत घरचाच नैसर्गिक सुर बनवतात, त्याला कधीच वास विचित्र नसतो. काही लोकं, बाजारी यीस्ट घालतात, त्याचा वास विचित्र असतो.
उसाच रस आणि सुर ह्याची चव नक्कीच वेगळी असते. उसाचा रस घालून आम्ही घावन पण बनवतो, पण पारंपारीक सान्ना कधीच नाही उसाच्या रसात बनवली एकली गोव्यात तरी.
मी मागच्या महिन्यात इथेच
मी मागच्या महिन्यात इथेच खाऊगल्ली मधे फोटो पाहून, थोडी गुगलची मदत घेऊन बनवले घावन, कडक झाले, जाळी तर अजिबात आली नव्हती.
मनीमोहोर ताट मस्तच. चटणी
मनीमोहोर ताट मस्तच. चटणी कशाची आहे?
मनिमोहोर ताट मस्तच आहे..
मनिमोहोर ताट मस्तच आहे.. माझ्या आइकडचे शेजारी अष्टमी च्या दिवशी रात्री नेवेद्य दाखून झाल्यावर असेच ताट आणून द्यायचे .. आंबोळी काळा वाटाण्याचे सांबार, शेवग्याची भाजी, आणि सुधारस. आज शेवग्याच्या भाजीचा खास मान असतो ना.. आज इथे बाजारात खूप आली होती हि भाजी.. मी एक राऊंड मारून येईपर्यंत संपली होती ती..
देविका ..माझी आई करायची..ती
देविका ..माझी आई करायची..ती कारवार ची आहे..
भरली कारली
भरली कारली
पालक भाकरी
दोन्ही पदार्थ आजीची रेसिपी पाहून
भरली कारली मसाला
म्हाळसा पुडिंग आता १५ ऑगस्टला .
मागच्या पानावर जे दोन केक
मागच्या पानावर जे दोन केक आहेत त्यातला पहिला केक मधुरा च्या रेसिपीने केलाय का? तीने एवढ्यातच सेम केक ची रेसिपी दिली होती.
https://youtu.be/QFkRjOGGfTo
दोन्ही पदार्थ आजीची रेसिपी
दोन्ही पदार्थ आजीची रेसिपी पाहून
नवीन Submitted by विक्रमसिंह on 11 August, 2020 - 07:
>> आपली आजी युट्यूब चॅनल की तुमची स्वत:ची आजी. पालक भाकरी ची रेसिपी सांगावी.
आंबोळ्या , kalya वाटण्याची
आंबोळ्या , kalya वाटण्याची आमटी, सांजोऱ्या आणि शेवग्याच्या पानांची भाजी माझी आजी करायची.त्यांच्याकडे krishnachi मूर्ती आणायचे.
ममो ताई , ऑस्स्सम . माझ्या
ममो ताई , ऑस्स्सम . माझ्या माहेरी असतो हा मेन्यु आजच्या दिवशी.
.मला शेवग्याच्या पानांची भाजी फारच आवडते .
आईने कालच फोन केलेला . .शेवग्याची पानं मिळाली नाही म्हणाली काल .
सांबारं आणि आंबोळ्या पाठवेल .आता रात्री डब्बा येईल
पोपट्लाड यू ट्यूब वर मराठी
पोपट्लाड यू ट्यूब वर मराठी रेसिपी बघा.
पालक भाकरी : https://www.youtube.com/watch?v=WVxN3U0Wfj8
भरली कारली : https://www.youtube.com/watch?v=FWKV9celu2Y
धन्यवाद सर.
धन्यवाद सर.
(No subject)
गणपतीसाठी, हि मोदकाची डिटेल
गणपतीसाठी, हि मोदकाची डिटेल रेसीपी मस्त आहे. एकदम अथ पासून इति पर्यंत आहे. तांदूळ पीठी कशी असावी पासून ते मोदक कसे करावे.
https://youtu.be/sp_EHVdjDPI
विक्रमजी, भरली कारली व भाकरी
विक्रमजी, भरली कारली व भाकरी मस्त! तज्ञ मंडळी खुश असतील ...
जन्माष्टमी चा मेन्यू मस्तच ! आपल्या पूर्वजांनी किती प्रयोग, संशोधन करून आहार ठरवलाय ऋतुमानानुसार!
मुळ्याचे पराठे,मुगाची खिचडी, टो.सार,ठेचा, आवळ्याचा तक्कु
खूप छान रेसीपीस आहेत सगळ्या
खूप छान रेसीपीस आहेत सगळ्या
(No subject)
.
(No subject)
.
Pages