Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो टाकता येत नाहिए, कुणी
फोटो टाकता येत नाहिए, कुणी मदत करु शकते का?
श्रीखंड
श्रीखंड
Ase फोटो टाकून जळवा!
Ase फोटो टाकून जळवा!
श्रीखंड.. तोंडाला पाणी सुटले.
श्रीखंड.. तोंडाला पाणी सुटले..नुसतंच icecream सारखे खायला मज्जा येते..
Cake cha frosting kas kartat
Cake cha frosting kas kartat koni sangel ka.. Amul cream ne try kela khup paatal zaal.. Kahi proper link kinva recipe ahe ka?
Ani heavy cream n all lihitat ti specially magawawi lagate ka?
फोटो टाकता येत नाहिए, कुणी
फोटो टाकता येत नाहिए, कुणी मदत करु शकते का?
Submitted by mrunali.samad@g... on 1 August, 2020 - 18:07
>>>>
मायबोली ॲप वापरता का?
Mishti doi
Mishti doi
(No subject)
मी website वरुन लॉगीन करते
मी website वरुन लॉगीन करते
@shradhda, ते मिष्टी दोईवर
@shradhda, ते मिष्टी दोईवर लाल रंगाने चायनीज मधे काय लिहीले आहे?
दही तोंपासु.
Cake cha frosting kas kartat
Cake cha frosting kas kartat koni sangel ka}}}} @ आनंदी त्यासाठी वेगळी whipped cream मिळते. एक किलोचं पॅकिंग असतं. अमूल, ट्रोपोलाईट, क्रीम बेल्स , डिलाईट अशा वेगवेगळ्या ब्रँडचे मिळतात मार्केटमध्ये. फक्त ती क्रीम व्यवस्थित बीट करण्यासाठी हँड मिक्सर आवश्यक आहे.
Cake cha frosting kas kartat
Cake cha frosting kas kartat koni sangel ka.>> मी heavy whipping cream चं frosting बनवते. क्रिमचं पॅक १० मि. फ्रिझर मधे ठेवते. त्याचप्रमाणे ज्यात frosting बनवणार ते भांड आणि blender चे blades पण १० मि. फ्रिझर मधे ठेवते. Frosting बनवून झाल्यावर ते फ्रिजमधे ठेवते आणि हवं तेव्हा काढून घेते.
मी website वरुन लॉगीन करते
मी website वरुन लॉगीन करते
Submitted by mrunali.samad@g... on 1 August, 2020 - 21:47
>>>
मग या धाग्यात चेक करून बघा.
लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
https://www.maayboli.com/node/1556
ही लिंक वर हेडरमध्येही टाकतो.
तुम्हाला तिथून काही कळले नाही तर तिथे कॉमेंट करा आणि धागा वर काढा. जाणकार प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील
धन्यवाद ऋनमेष
धन्यवाद ऋनमेष
@shradhda, ते मिष्टी दोईवर
@shradhda, ते मिष्टी दोईवर लाल रंगाने चायनीज मधे काय लिहीले आहे? Rofl Light 1>> mitshti doi lihalay Chinese madhe
Thank you.. Frosting chya
Thank you.. Frosting chya mahiti sathi
आज गुरुचरित्र ग्रंथ वाचनाच्या
आज गुरुचरित्र ग्रंथ वाचनाच्या उद्यापनानिमित्त केलेला नैवेद्य
VB...आत्ताच्या आत्ता मला हे
VB...आत्ताच्या आत्ता मला हे ताट हवयं. एकेक पदार्थ कोणता सांगा बरं
@shraddha यम्मी दिसतयं.
मिन्ट पनीर राईस
मिन्ट पनीर राईस
भारीच VB पनीर राईसपण छान
भारीच VB
पनीर राईसपण छान
असं रोज आयत मिळावं.....
असं रोज आयत मिळावं..... लाॅकडाऊनमुळे कुणी सवाष्ण म्हणून बोलवत नाही... घरपोच डब्बा पाठवून घाला न ग मुलींनो सवाष्ण...
सवाष्ण plus कुमारिका असं
सवाष्ण आणि कुमारिका असं package उपलब्ध आहे, ताट पाठवून द्या
कुमारिका 6 महिन्याचं बाळ आहे, तिच्या नावाचं मीच खाईन
मंजुताई +11
योकु ह्यांची पाकृ follow केली
योकु ह्यांची पाकृ follow केली
घरच्या घरी दारच्या चवीची मिसळ
धन्यवाद अस्मिता अन मानव,
धन्यवाद अस्मिता अन मानव,
अस्मिता, अहो साधेच पदार्थ आहेत जे दत्तगुरूंच्या पूजेला असतात, मुख्य म्हणजे सगळे कांदा लसूण न घातलेले आहे.
घेवडा भाजी, उडीद वडा, इडली, ओल्या नारळाची चटणी, शेवया खीर, बटाटा भजी, पापड, भात अन डाळ.
सगळे मम्मी ने केलंय, मी सध्या आयत्या ताटावर बसते जेवायला☺️
चिकन स्टार्टर्स
चिकन स्टार्टर्स
या गरम गरम नाष्टा खायला
या गरम गरम नाष्टा खायला
मिष्टी दोई.. मस्त दिस्तय..
मिष्टी दोई.. मस्त दिस्तय..
मिसळ पण भारी ..
वि बी ताट एकदम भारी आपण दोघे share करू.. एकट्याला एवढे जाणार नाही..नाहीतर मेहूण म्हणून दोघे येतो..
मंजूताई तुमची कल्पना चांगली.. आहे.. सवाष्ण म्हणून मला डबा पाठवा.. मी रिकामा नाही पाठवणार..२ /३ प्रकारचे डोसे भरून पाठवते..
पनीर मिंट rice .. रंग सुंदर
पनीर मिंट rice .. रंग सुंदर आलाय.. smoky चिकन स्टार्टर ..भारी..
मिसल पाव..
मिसल पाव..
सुरनळी .. मध आणि साजूक तूप .
सुरनळी .. मध आणि साजूक तूप ..GSB कोंकणी डेलिकेसि.. ह्याची जाळी ची साईझ खूप मोठी असते.. म्हणून ह्याला सुरनळी म्हणतात...स्वीट कर्ड डोसे ..
Pages