Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
VB, श्रवु मस्त मस्त
VB, श्रवु मस्त मस्त ब्रेकफास्ट
(No subject)
आज खूप दिवसानी डूबुक अंबा खाण्यासाठी बाहेर काडला
उदयगिरी काय आहे ? मला दशहरी
उदयगिरी काय आहे ? मला दशहरी आंबा दिसतोय. आंब्याचा रोस ..हा एक गोवनीझ पदार्थ आहे..
सुरनळी भारी एकदम.
सुरनळी भारी एकदम.
डुबुक अंबा हि रेसिपी हिच्या
डुबुक अंबा हि रेसिपी हिच्या माहेरची अतिशय फेमस आणि स्वादिष्ट आहे.
जनरली ह्याची बनवण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे.
गावरान अंबे घ्या, त्याला स्वच्छ धुऊन उकळत्या पाण्यात उकडून घ्या आणि देठ कडून थंड होऊ द्या.
पाण्यासाठी, थंड पाण्यात लसणाची पेस्ट, मोहरी डाळ भूर्का, धने, तिखट, लसूण पेस्ट टाकून ढवळा आणि त्यात हे अंबे सोडा.
हा पदार्थ फ्रीज ला सहा महिन्ांपर्यंत राहतो.
आमच्याकडे असेच आंबे उकडून, मग
आमच्याकडे असेच आंबे उकडून, मग ते थंड करून मिठाच्या पाण्यात घालून ठेवतात.. मग हवे तेव्हा त्यातला आंबा काढून त्याचे गोज्जू म्हणजेच भरीत करतात.. त्याला उकडांबा म्हणतात..
विबी, मस्त नाश्ता
विबी, मस्त नाश्ता
मिसळपाव खतरनाक
श्रवु, सुरनळीची रेसिपी आयमीन थोडक्यात सगळ्याच रेसिपी टाकत जा बरं
उदयगिरी, मस्त दिसतंय हे प्रकरण डुबुक/उकड आंबा हे ऐकलेत पण खाल्ले कधी नाहीत.
आमच्यात सवाष्ण बोलवायची पध्दत नाही ... जायची आहे
माझा श्रावणी सोमवार फळाहार
ओल्या नारळाच्या करंज्या केल्यात .... फोटोसाठी वाट पहा ...
आंबा हिरवा की पिवळा
आंबा हिरवा की पिवळा
उकड आंबा साठी हिरवा आंबा..
उकड आंबा साठी हिरवा आंबा..
नारळीभात .. माबो वरची
नारळीभात .. माबो वरची नारळीभात ..पाककृती.. स्वाती आंबोळे ह्यांची..सोपी ,, झटपट.. मस्त..
नारळी/राखीपोर्णिमेच्या
नारळी/राखीपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आज राखी पौर्णिमा निमित्त
आज राखी पौर्णिमा निमित्त माझ्या कडे जेवण होते.
नारळीभात
नारळीभात
बिट्टी उर्फ बाफले आणि चटणी -
बिट्टी उर्फ बाफले आणि चटणी - मित्राने आणले
वरण - कँटीन मधील
काय असते बाफले? खरपूस दिसतेय
काय असते बाफले? खरपूस दिसतेय
मला लीटटी चोखा माहिती आहे,
मला लीटटी चोखा माहिती आहे, आमच्या इथे उत्तर भारतीय कुटुंब आहे त्यांच्या घरी बनते, तसा काही प्रकार आहे का
उगी,कामां तुमची ताटं
उगी,कामां तुमची ताटं माबोकरांची वाट पहाताहेत
अवियल व तांदळाची भाकरी
वाह, आयते ताट आईकडे गेल्यावरच
वाह, आयते ताट आईकडे गेल्यावरच खायला मिळते
मंजुताई, सरगुंडे करता का
मंजुताई, सरगुंडे करता का तुम्ही उन्हाळ्यात?
मंजूताई मी तुम्हाला विचारणारच
मंजूताई मी तुम्हाला विचारणारच होते कि अवियल चा फोटो कुठे आहे..म्हणून..
नारळाच्या रसातले अवियल मस्तच लागते..
मानव, सरगुंडे प्रकार खाल्ला
मानव, सरगुंडे प्रकार खाल्ला नाहीये पण माहिती आहे. मी मराठवाड्यातली. ... आमच्याकडे नाही करत. सुरगंड्याप्रमाणे शेवया,.कुरडया खातात आमरसासोबत
छान ताटं सजलीत सगळ्यांची.
छान ताटं सजलीत सगळ्यांची. सरगुंडे,अवियल ही नावं पहिल्यांदा ऐकतीय. श्रवू, सुरनळी ची रेसिपी लिही ना.
मी पण पहिल्यांदा ऐकतेय
मी पण पहिल्यांदा ऐकतेय
काय असते सरगुंडे आणि अवियल
काय असते सरगुंडे आणि अवियल
सरगुंडे.
सरगुंडे.
हे शिजवून यावर भरपुर आमरस घालून खातात.
अवियल ही केरळची डिश आहे.
केरळ मध्ये इस्रो कॅन्टीनला (दुसरे काही नसल्याने) खूप वेळा खाल्ली आहे. मला विशेष आवडत नाही.
आज संध्याकाळी पाऊस सुरू होत,
आज संध्याकाळी पाऊस सुरू होत, त्यामुळे मस्त कच्चा चिवडा केला होता.
छान
छान
अवियल मस्त दिसते आहे
अवियल मस्त दिसते आहे
गुगल केले
अवियलचा शोध भीमाने लावला
आज आमच्याकडे सुत्ता पुनवं
आज आमच्याकडे सुत्ता पुनवं म्हणजेच जानवे बदलायचा दिवस.. देवाचे आणि स्वतःचंही ..त्यासाठी हे ताट.. कांदा लसूण नसलेले..
काही ठिकाणी नाग पंचमीला करतात
काही ठिकाणी नाग पंचमीला करतात
Pages