फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Needed Materials for making a ribbon necklace.jpgHow to make a ribbon necklace step1.jpgribbon necklace.jpg

म्रुणाल पुण्यात पण मिळतील नं....पण मला पुण्याचं काहिच माहित नाहिये....पण दुकानं असतीलच त्याची....

अनिश्का थेट ईटीएस वाय गाठा. मस्त झालेत सर्व. Happy लहान्या मुलींसाठी हेअर बँड व पिन्स ची पण अशी रेंज बनविता येइल.

मी अनिष्का, प्रश्न सिली आहे पण विचारतेच-- त्या काळ्या रिंगच्या नेकलेस मधे मोती/बीडस कसे बसवलेस?
तसंच त्या निळ्या बीडसच्या बाजुनी रिबन वळवली आहे ती फिक्स ग्लु लावून केलीय का कशी?

अनिश्का, मस्त केले आहेस. त्या टेप ला काय म्हणतात? ...मोती लावण्याच्या पुढच्या पण स्टेप्स टाक ना प्लीज..

अनिश्का, मस्त केले आहेस. त्या टेप ला काय म्हणतात? ...मोती लावण्याच्या पुढच्या पण स्टेप्स टाक ना प्लीज..

मला वाटत अनिश्काने टाकलेले फोटोज आंतरजालावरचे आहेत.
>> +१. वॉटरमार्क दिसतोय त्या फोटोजमधे.

अग अनिश्का ते ब्रेसलेट किती किती क्युट आहे .. कसे बनवलेस ?? ह्या दिलेल्या सगळ्या इमजेस चे डिझाइन तु केले आहेस ????? असेल तर माझ्याकडुन लगेच तुला ORDER .. मला बनवुन दे ... Happy

मला वाटत अनिश्काने टाकलेले फोटोज आंतरजालावरचे आहेत.>>>>>>>>>.. मी आधिच त्यात लिहिले आहेत की हे पिक्स नेट वरुन घेतलेत......मी त्याची कॉपी करुन घरी बनवलेत..........त्याचे पिक्स लवकरच अपलोड करेन....

त्या काळ्या रिंगच्या नेकलेस मधे मोती/बीडस कसे बसवलेस?
तसंच त्या निळ्या बीडसच्या बाजुनी रिबन वळवली आहे ती फिक्स ग्लु लावून केलीय का कशी?>>>>>>>>>>>>> काळ्या रिंग्ज वाला नेकलेस ना???? त्यात मोती नाहिच आहेत......फक्त रिबिन आणि रिंग्स आहेत..... त्याची क्रुति क्रमवार त्या इमेज मधेच आहेत....

सुमेधाव्ही>>>> कुठल्याही दुकानात म्हणजे जिथे लेडीज च्या ड्रेस वर्क च साहित्य मिळतं म्हणजे बीड्स, आपण ब्लाउज ला लावतो ते लटकन वगैरे ......त्या दुकानात सॅटीन रिबिन किंवा क्रेप रिबिन्स मिळतात....या साठी वापरायच्या सुया वगैरे पण मिळतात.....

लहान्या मुलींसाठी हेअर बँड व पिन्स ची पण अशी रेंज बनविता येइल.>>> नक्किच शिवाय ते मुलांना टोचेल, रुपेल वगैरे भिती नाही...... आणि हा सोपा प्रकार आहे......मोती,रिंग्ज, रिबिनी, सुइ, फॅब्रिक ग्लु इतक्या सामानात हे बनु शकतं.......पटकन होते बनवुन.......शिवाय स्टयलिश .......इंटर्नेट वर सर्च केल्यास खुप डिझाइन्स मिळतात....

अनिश्का सही. मस्तच नेकलेस बनवला आहेस. hats off to your creativity. मला पण हुरुप आलाय आता. Happy
guidance देशील का?

सामी>>>>>>>> मी आधिच त्यात लिहिले आहेत की हे पिक्स नेट वरुन घेतलेत......मी त्याची कॉपी करुन घरी बनवलेत. पण थँक्यु.... Happy

अग नेट वर खूप काही मिळते . पण ते स्वतः करणे पण ग्रेट्च . माझ्याकडे काही सवरोस्की चे पेन्डन्ट आणि मोती आहेत . उद्या फोटो टाकते. त्याच्यासाठी काही आयडीया आणि रेफरेन्स मिळाले तर देशिल का? तुझे हे नेकलेस बघुन मला आठवले .

Pages