Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेलो.. वेलेंटाईन डे स्पेशल
हेलो.. वेलेंटाईन डे स्पेशल नेल आर्ट
हाय मुलिंनो.....हॅप्पी
हाय मुलिंनो.....हॅप्पी वॅलेंटाइन डे..... खुप दिवसांनी आले इथे......धागा खुप पुढे गेलाय पण साड्या, मोती भरपुर माहिती मिळाली..
XOXO लिहिलेल आर्ट आवडलं
XOXO लिहिलेल आर्ट आवडलं
ही नविन घेतलेली हँडलूमची
ही नविन घेतलेली हँडलूमची साडी. कॉटन + ज्युट सिल्क मिक्स आहे.
हा पदर. ब्लाउजपिस रनिंगमध्येच आहे. लांब /थ्री फोर्थ बाह्यांचा, कॉलरवाला वैगरे ब्लाउज शिवावा का अश्या विचारात आहे.
लांब /थ्री फोर्थ बाह्यांचा,
लांब /थ्री फोर्थ बाह्यांचा, कॉलरवाला वैगरे ब्लाउज>> अशा ब्लाउजचे फोटो टाकणेचे करावे कृपया. डोळ्यासमोर येत नाहीये. गूगल काय करायचं ते पण कळत नाहीये.
आणि हो, साडी आवडलीच
साडी मस्त आहे - म्हणजे पोत
साडी मस्त आहे - म्हणजे पोत आणि रंगसंगती. पण मला अशी माणसांची, झाडांची चित्रं बघून फार कंटाळा आलाय...
शूम्पी, कॉलरवाला म्हणजे स्टॅण्ड कॉलर..
अल्पना, यावर स्टॅण्ड कॉलर, थ्री फोर्थ फार चांगला दिसेल असं वाटत नाहीये.
ओह ओके वरदा. एवढी फॅशन आहे का
ओह ओके वरदा. एवढी फॅशन आहे का माणसांची/झाडांची वारली टाइप चित्रे साड्यांवर काढायची(कंटाळा येण्याइतपत)? मी तर पहिल्यांदाच पाहिली.
नी! तु दिलेली माहिती रोचक
नी! तु दिलेली माहिती रोचक आहे( घालणे,नेसणे यातला फरक वै...) तु वस्त्र प्रावरणातली जाणकार त्यामूळे तु इथे लिहित रहाव अस मला वैयक्तिकरित्या वाटतय..बाकी निर्णय तुझा आहे.
अल्पना, मस्तच आहे साडी.
अल्पना, मस्तच आहे साडी.
ओह ओके वरदा. एवढी फॅशन आहे का
ओह ओके वरदा. एवढी फॅशन आहे का माणसांची/झाडांची वारली टाइप चित्रे साड्यांवर काढायची(कंटाळा येण्याइतपत)? मी तर पहिल्यांदाच पाहिली. >> +१ मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिली.
आज काल त्याच त्या भरलेल्या ,बुट्ट्यांच्या,काठापदराच्या साड्यांमधे हि वेगळि साडि दिसतेय. खरच छान आहे साडि अल्पना.या वर काळ्या+लाल रंगाचा चांगला दिसेल का ब्लाऊज? काठ काळे लाल दिसत आहेत म्हणुन विचारले.मला फारसे साड्यांमधले कळत नाहि. लांब /थ्री फोर्थ बाह्यांचा म्हणजे विद्या बालन बर्याचदा घालते त्या प्रकाराचा का?
बंगालमधे अतिच सार्वकालिक फॅशन
बंगालमधे अतिच सार्वकालिक फॅशन आहे गं अशी. अगदी बालुचेरीवरही चित्रचौकटीत माणसं असतात.
येस्स. बंगालमध्ये खूप फॅशन
येस्स. बंगालमध्ये खूप फॅशन आहे. ही साडी पण बंगाली स्टॉलवरुनच घेतलिये. माझ्याकडे अशातली एकपण नाहीये म्हणून घेतली.
मस्त आहे साडी मला तर फार फार
मस्त आहे साडी मला तर फार फार आवडली..... विश लिस्ट मध्ये अजून एका साडीची भर
वेका मला ही XOXO ब्रँड चे
वेका मला ही XOXO ब्रँड चे क्लचेज फार आवडतात..
भारतात क्लचेज ची फॅशन कितपत आहे??कुणी सांगणार का इथे??
इथे पॉप्युलर असलेले काही
इथे पॉप्युलर असलेले काही क्लचेज
अल्पना साडी अतिशय सुरेख आहे,
अल्पना साडी अतिशय सुरेख आहे, नेसलीस की एखादा फोटो पाठव नक्की.
वर्षु नेल आर्ट आणि क्लचेस सुरेख.
हाय दक्स.. सुबह सुबह ????
हाय दक्स.. सुबह सुबह ????
अगा भारतात कोणत्या प्रकारचे क्लचेज पॉप्युलर आहेत?? प्रचलित आहेत??
वर्षू नील, तु वर फोटो टाकले
वर्षू नील, तु वर फोटो टाकले आहेस तसे क्लचेस बर्यापैकी भारतातपण मिळतात.
हो गं स्वाती.. मी पण पाहिले
हो गं स्वाती.. मी पण पाहिले होते भारतात, इकडूनच बराच माल जातो तिकडे... पण मला तिथे मिळणारे टिपिकल भारतीय पद्धतीचे ही आवडतात जर विशेष जरतारी आणी झगमग नसल्यास..
छान!
छान!
अल्पना साडी फारच सुरेख
अल्पना साडी फारच सुरेख आहे...
कलकत्ता प्रिंट्स ही साधारण माणसांच्या आकृत्या वर आधारीत असतात... मी आज असाच एक माणसांच्या प्रिंट वाला कलकत्ता सिल्क चा ड्रेस घतला आहे...
पण वरची साडी एकदम क्लास... कुठे भरलं आहे प्रदर्शन?
वर्षु ताई
मस्त कलेक्शन... नेल आर्ट तर ए वन... ( हे चिकटवायचे असतात का? की काढले आहेत?... अज्ञान...)
वर्षू सगळे क्लचेस छान आहेत
वर्षू सगळे क्लचेस छान आहेत
अल्पना साडीवरची चित्र आवडली
मागच्या पानावर साड्यांची चर्चा भारीये. फारच ज्ञानकण मिळाले म्या पामराला.
बादवे.. भारतात सध्या झॅगरी मॉगरी साड्यांची फॅशन आलिये का ? आजकाल सगळ्या बायांच्या अंगावर झगमगित साड्या दिसहताहेत.. टिव्हीवर.. आणि नातेवाईकांच्या फोटोतही
सुपर्ब...साडी मस्त आहे....मला
सुपर्ब...साडी मस्त आहे....मला वारली खुप आवडतं...... क्लच पण मस्त आहेत....वर्षु...
मोकिमी.. पहिल्या प्रचि.त
मोकिमी.. पहिल्या प्रचि.त नेल्स वर हार्ट शेप्ड ग्लिटर पीसेस चिकटवलेले आहेत. एका डबीत निरनिराळ्या शेप्स्,साईझेज मधे हे उपलब्ध असतात. प्लेन कलर च्या नेल पॉलिशवर आरामात चिकटतात.
इतर सर्व नेल आर्ट आहे..रंगवलेले..
तु इथे लिहित रहाव अस मला
तु इथे लिहित रहाव अस मला वैयक्तिकरित्या वाटतय..बाकी निर्णय तुझा आहे. <<
काही विचारायचे असेल तर माझी विपु आहेच की ओपन. कधीही विचार.
साडी, क्लचेस मस्त
साडी, क्लचेस मस्त आहेत..
भारतात सध्या झॅगरी मॉगरी साड्यांची फॅशन आलिये >> ह्म्म
़कॉट्न किंवा हेवी साडी नेसताना फुगतात .. त्यासाठी काय करता येइल.. मला एकटीला नीट नेसताच येत नाही
आईकडे फक्त कॉटनचे परकर आहेत.. काही वेगळे मिळ्तात का?
वर्षु तु क्लचेस बद्दल मला
वर्षु तु क्लचेस बद्दल मला विचारलंस? माझं ज्ञान अगदी अगाध आहे त्याबाबतीत
चनस......सिंथेटिक परकर पण
चनस......सिंथेटिक परकर पण असतात फिश टेल शेप चे...त्यात साड्या मस्त फिटिंग मधे नेसल्यसारख्या दिसतात....पण मी साधे कॉटन चे परकर वापरते आणि साड्या चापुन चोपुन नेसते...छान दिसतात....
भारतात सध्या झॅगरी मॉगरी
भारतात सध्या झॅगरी मॉगरी साड्यांची फॅशन आलिये ?>>>>>>>>>>>>>>>>>>> खरच...कधी कधी काही साड्या इतक्या ग्लिटरी आणि झॅगरी मॉगरी असतात की पहावसं पण वाटत नाही त्यांच्याकडे
अनिश्का.. ओक्के.. ट्राय
अनिश्का.. ओक्के.. ट्राय करेन..
Pages