Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा!
अरे वा!
सहसा २००० पोस्ट्स झाल्यावर
सहसा २००० पोस्ट्स झाल्यावर नवीन धागा उघडतात ना? हवंतर पहिल्या धाग्याला पेजवाईज अनुक्रमणिका बनवूया :), म्हणजे माहिती शोधणे सोपे होईल
दक्षु या भागाला फॅशनचे नवनवीन
दक्षु या भागाला फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग २ असं नाव देऊन त्या पहिल्या भागाची लिंक वर टाकशील का प्लीज..
वर्षुताईंची पहिल्या
वर्षुताईंची पहिल्या धाग्यावरची पोस्ट वाचली, मग ह्या धाग्याचे प्रयोजन कळले
आता २०१३ सुरु झालंय..
आता २०१३ सुरु झालंय.. यंदाच्या समर-स्प्रिंग मधे या कलर्सना प्राधान्य असणारे
गिअर अप फॉर २०१३ आय शॅडो
गिअर अप फॉर २०१३ आय शॅडो कलर्स
वर्षु आयशॅडो साठी मला लॉरियल
वर्षु आयशॅडो साठी मला लॉरियल आणी सर्वात शेवटी दिलेस ते आवडले. पण मी ब्लशरच वापरते, नो आयशॅडो
दक्षु फॉर फ्लश्ड चीक्स..हे घे
दक्षु फॉर फ्लश्ड चीक्स..हे घे
सगळ्यांत वरचा रंग काय गोड
सगळ्यांत वरचा रंग काय गोड आहे. लै आवडला.
दक्षु रीपीट मेसेज या भागाला
दक्षु रीपीट मेसेज
या भागाला फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग २ असं नाव देऊन त्या पहिल्या भागाची लिंक वर टाकशील का प्लीज..
सावळ्या रंगाला कोणती लिपस्टिक
सावळ्या रंगाला कोणती लिपस्टिक आणि आयशॅडो छान दिसते?
वर्षूताई पहिल्या भागाची लिंक
वर्षूताई
पहिल्या भागाची लिंक टाकलिये ना
आधीचा धागा पहिला होईल ना आणि
आधीचा धागा पहिला होईल ना आणि हा २ नंबरचा. म्हणून ह्याचे नांव बदलायला हवेय.
अरेव्वा!! वर्षुतै कसले सही
अरेव्वा!! वर्षुतै कसले सही कलर्स दिलेस
वर्षू नील, मस्त! दुसरी व
वर्षू नील, मस्त! दुसरी व शेवटची खूप आवडली.
माझ्या मते याला भाग २ नाव
माझ्या मते याला भाग २ नाव दिलं तर लोक भाग १ कुठाय असं विचारतील, त्यामुळे ०,१,२ अशा क्रमाने जाऊ असं ठरवलंय..
अंशा सेम पिंच.. मला पण दुसरा
अंशा सेम पिंच.. मला पण दुसरा आणि चौथा रंग खूप आवडला.
पेरू, सावळ्या शेड ला आयशॅडो
पेरू, सावळ्या शेड ला आयशॅडो मधे तो शेवटचा कलर बघ. डे वेअर करता छान दिसेल याशिवाय चारकोल्,चॉकोलेट ब्राऊन, वाईन कलर्स पण मस्त दिसतात. स्किन पेक्षा डार्कर शेड घ्यायची..
फॉर बोल्डर ऑप्शन
वोक्के दक्षु जी .. समजलं
वोक्के दक्षु जी .. समजलं आत्ता..
मला एकही कलर दिसत नाहिये.
मला एकही कलर दिसत नाहिये.
वर्षु वरच्या पोस्टीतला मधला
वर्षु वरच्या पोस्टीतला मधला (पर्पल) इज जस्ट टू गूड
मेल चेक
काही पण दक्षे याला २ नाव
काही पण दक्षे
याला २ नाव देऊन तिला सांगून त्याचं नाव एक केल असतं तर चाललं नसतं का?
ओ धनश्री.. रिफ्रेश करून
ओ धनश्री.. रिफ्रेश करून पाहा..
दक्षु उत्तर दिलंय मेल ला
२०१३ मधे फॉलो करता येणारे
२०१३ मधे फॉलो करता येणारे काही ट्रेंड्स
रेड लिपस्टिक
लो बांधलेली पोनीटेल आणी १९८० स्टाईलमधे लावलेलं ग्रे,ब्लॅक किंवा ब्राऊन आयलायनर
कपडे- ग्रीन कलर इन शेड्स ऑफ एमरल्ड, सायट्रस, पेस्टल्स
पिन्स्ट्राइप्स प्रिंट - बारीक, जाड कशाही
फ्लॅट हील्स...
इतका जामानिमा असला कि इंस्टंट ट्रेंडी लुक मिळेल...
इन्कार सिनेमात चित्रांगदाचा
इन्कार सिनेमात चित्रांगदाचा लुक कसला सही दिलाय. तिचा मेकप, कपडे, अॅक्सेसरीज आणि बॅग्ज एकसे एक आहेत. डिटेल्स इथे वाचा : http://www.maayboli.com/node/22537?page=51
मामे लिंक वाच्ली.. आता
मामे लिंक वाच्ली..
आता सिनेमा म्या डाऊनलोड करून पाहीन्..जेंव्हाकेंव्हा कुणी अपलोड करेल तेंव्हा तोपर्यन्त तिचे फोटू शोधते नेट वर
मिळाली चित्रांगदा...
मिळाली चित्रांगदा...
वॉव्व! चित्रांगदाचा शेवटचा
वॉव्व! चित्रांगदाचा शेवटचा रेड लूक तर मस्तच आहे.
दक्षिणा +१ मला तिची स्टाईल
दक्षिणा +१
मला तिची स्टाईल आवड्ते
अरे कोणीतरी हेअर स्पा बद्द्ल टिप्स द्या..
मला अजूनही वरचा एकही फोटो
मला अजूनही वरचा एकही फोटो दिसत. नाहीये.
Pages