Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑरिफ्लेम चे प्रॉडक्ट नॅचरल
ऑरिफ्लेम चे प्रॉडक्ट नॅचरल आहेत.. लावयचं आणि दक्षिणा म्हणते तसं लगेच काढुन टाकयचं...
'हम साथ साथ है' मधलं 'मैय्या
'हम साथ साथ है' मधलं 'मैय्या यशोदा' आणी चनिया चोली आहे.
साडी घालत नाहीत. नेसतात.
साडी घालत नाहीत. नेसतात.
ह्म्म मग तर हेवी मेकप
ह्म्म मग तर हेवी मेकप लागेल......लाव आणि लगेच क्लीन कर...आधी फेस वर जॉन्सन बेबी क्रीम लाव मग त्यावर मेकप कर.....
नी मला तुझाकडे मराठी चा क्लास
नी मला तुझाकडे मराठी चा क्लास घ्यावा लगणार आहे अस वाटतयं..
मला तिच्यासोबत शाळेत जाता
मला तिच्यासोबत शाळेत जाता येणार नाहीय. सगळी तयारी घरुनच करुन द्यावी लागणार आहे. माझ्याकडे लॅक्मे आणि रेवलॉनचे प्रॉडक्टस आहेत. चालतील का ते??
चालतील पण मेकअप आधी फेस वर
चालतील पण मेकअप आधी फेस वर जॉन्सन बेबी क्रीम लाव म्हणजे मुलीच्या फेस शी डायरेक्ट मेकअप कलर चा कॉन्टॅक्ट होणार नाही.....
योडे, शाळेने मेकपचे लोक
योडे, शाळेने मेकपचे लोक बोलावले नाहीयेत का?
एखाद्या दिवसापुरतेच असेल तर आपल्याकडे आहे तेच लावले तरी चालते. मात्र आपली सॉफिस्टिकेटेड ब्लशर्स नाही चालत. स्टेजला त्याचा इफेक्ट येत नाही. पण ज्याचा इफेक्ट येतो ती रेग्युलरमधे त्वचेला चांगली नाहीत.
कुठलाही बेस
आय लायनिंग: स्मज बिज नाही. व्यवस्थित शार्प लायनिंग. लिक्विड लायनरने नको, चेहर्यावर रंग ओघळून भीषण दिसेल मय्या यशोदा!.
पावडर ब्लश: दुकानातून स्वस्तातलं, लालसर रंगाचं ब्लश आण. ते स्टेजला बरे पडते.
लिपस्टिक लालच हवी किंवा स्किन डार्क असेल तर थोडी डार्क लाल - मरून.
मेकअप काढताना दुधाने आणि
मेकअप काढताना दुधाने आणि कापसाने क्लीन कर लगेच स्किन क्लीन होइल मग फेस धुवुन लगेच बेबी क्रीम लाव......
जॉन्सन बेबी क्रीम? काही काय?
जॉन्सन बेबी क्रीम?
काही काय? त्याने मेकप टिकतो का?
सर्वात उत्तम मेकप क्लिन्सर
सर्वात उत्तम मेकप क्लिन्सर म्हणजे शुद्ध खोबरेल तेल.
या बिबिच्या नावात सार्वजनिक
या बिबिच्या नावात सार्वजनिक असं लिहा. पटकन लक्षात येत नाहीये कारण स्त्रीआयड्यांच्याच पोस्टी आहेत.
पण डायरेक्ट स्किन वर लावलं तर
पण डायरेक्ट स्किन वर लावलं तर हार्म नाही का होणार???? ति मुलगी लहान आहे म्हणुन म्हटलं........
बेबी क्रीमला टिकणार नाही ना
बेबी क्रीमला टिकणार नाही ना मेक अप?? पण मग थोडीशी अॅलोवेरा जेल वगैरे लावली चेहर्याला तर चालेल का बेस म्हणुन?? आय लायनर ओरिफ्लेमची आय पेन्सिल आहे ती चालेल का?? लिक्वीड लायनरची भिती वाटते मला डोळ्यातुन पाणी वगैरे आलं तर.
नी, मला नेमकं माहीत नाहीत शाळेने लोकं बोलावलेत की नाही ते.
सुस्साट चाललाय धागा मस्त
सुस्साट चाललाय धागा मस्त टीप्स
मेकप टिकायला हवाय ना
मेकप टिकायला हवाय ना स्किनवर?
क्रीमने कसा टिकेल?
मग योडी म्हण्ते तसं जेल लावलं
मग योडी म्हण्ते तसं जेल लावलं तर???? ते पण चालु शकेल.....काय म्हणतेस नी???
डायरेक्ट करु मग क्रीम वगैरे न
डायरेक्ट करु मग क्रीम वगैरे न वापरता??
लाइट मॉ चा हात फिरव मग अॅलो
लाइट मॉ चा हात फिरव मग अॅलो जेलचा अगदी लाइट हात. नाहीतर फेस पॅकसारख्या भेगा पडतील मेकप ला.
अॅलो जेलचा कोट सुकला की मग मेकप.
ओक्के. आय लायनर पेन्सिल वापरु
ओक्के. आय लायनर पेन्सिल वापरु का लिक्वीडपेक्षा?
डायरेक्ट नको योडी नी म्हणते
डायरेक्ट नको योडी नी म्हणते तसं करुन बघ.....नो रिस्क विथ बेबिज स्किन...
वरचा माझा मेसेज वाच. लिहिलंय
वरचा माझा मेसेज वाच. लिहिलंय मी तपशीलात
ठांकु
ठांकु
सध्या एक साइड ला वेणी घालतात
सध्या एक साइड ला वेणी घालतात न फिल्म अॅक्ट्रेस तशी मला पण घालायची आहे पण येत नाहि.......कशी घालतात??? स्पेसिफिक टिप्स आहेत काय त्याच्या???
मला एक प्रश्न आहे. योडीने
मला एक प्रश्न आहे. योडीने घरून मेकप करून पाठवलं तर चालणार नाही का? शाळेने जरी मेकपवाले बोलवले असले तरिही ते सरसकट सर्व मुलांसाठी एकच ब्रश वगैरे वापरतात ना?
हो दक्षिणा आणि मुलगी इतकी
हो दक्षिणा आणि मुलगी इतकी लहान आहे तर स्किन इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस आहेतच.......
दक्षे टवळे, डोळे बंद करुन
दक्षे टवळे, डोळे बंद करुन येतेस का गं बाफवर??
अति पॅनिक करू
अति पॅनिक करू नका.
विद्यार्थ्यागणिक वेगळा स्पंज आणि ब्रश वापरणं हे अजिबात प्रॅक्टिकल नाही.
लहान मुलांची स्किन उत्तम असते त्यामुळे केवळ लहान मुलांसाठीच वापरले गेले असतील स्पंज, ब्रशेस तर त्याने काही फरक पडत नाही. पिंपलमय, घाणेरडी स्किन व्हायला त्या मुलांना अजून अवकाश आहे.
अति पॅनिक करू नका.>>>>>>>>
अति पॅनिक करू नका.>>>>>>>> ओक्के
शाळेने जरी मेकपवाले बोलवले
शाळेने जरी मेकपवाले बोलवले असले तरिही ते सरसकट सर्व मुलांसाठी एकच ब्रश वगैरे वापरतात ना?
>>
ह्या गोष्टीसाठी मी घरुन मेकअप करुन पाठवावं असं मलातरी वाटत नाही. मला तिच्यासोबत शाळेत जायला जमणार नाही इतकंच कारण आहे घरुन मेकअप करुन पाठवायचं.
Pages