फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव वर्षुताई, खुप धन्यवाद! मस्त आयडिया दिलिस!! एवढे वर ठेवलेले समर वेअर काढुन त्याचे फोटो टाकलेस. मनापासून धन्स Happy

अजून पाहिजे असल्यास सांग.. >> जेवढे फोटो टाकशिल तेवढे बघायला आवडतील! Wink

मोस्ट वेलकम माधवी..
हो ना.. अनिश्का,या धाग्याची मालकीण कुठे गेलीये कै म्हैत...
थोडी नावं ठेऊया आता तिला..कि लग्गेच येईल बघ Wink Proud

वर्षुताई , superbbbbbb कलेक्शन.............. अरे bag तर एक्दम मस्त आहेत........

वर्षूतै मस्त कॉम्बीनेश्नस!!
काल एका हॉटेल मधे महिलामंड्ळींची होळी किटी पार्टी चालु होती.. नि सगळ्यांकडे कॉमन छल्ला होता .. लांब नि थोडी रुंद चंदेरी लेस त्यावर मोठे स्टोन्स .. खाली लोंबणारे घुंगरु/गोंडे.. मी पहिल्यांदा बघितलं म्हणुन लिहीतेयं

ऑस्सम्म कलेक्शन वर्षू!!! टॅन बॅग तर अप्रतिम!!! ब्लॅक कॉम्बी वर मस्त दिसेल... क्रीम पण छानेय... पेस्ट्ल शेडस वर छान वाटेल... इंडिगो ब्लू वर आणि कँडी पिंक वर!!!

दक्शे Rofl Rofl Rofl

अरे हा धागा परत माणसात आला म्हणायचा...

प्रवासात मला तरी कंफर्टेबल कोटन वेअरच वापरायला आवडतं. साधारण पणे लुज कुडते / कुर्ति , वर वर्षु ताईने दाखवली तशी नॅरो बॉटम कॉटन पँट... वर एखादा स्कार्फ... आणि खुप खिसे असलेली बॅग ( हे मात्र मस्ट). बाकी पैसे आणि मोबाईल ठेवायला पँट ला खिसा पाहिजेच पाहिजे.... बॅगेत एक दोन पुस्तके, एखादी मुखवासाची गोळी, टॉफिज, इअर फोन्स, पेन ड्राइव्ह इ.इ.इ. म्हणजे ७-८ तासाच्या प्रवासात कंटाळा येत नाही....

वर्षुच्या बॅग्ज किती मस्त आहेत. माझे कधी असे कलेक्शन होणार Sad

अनिश्का, नेक पीस मस्त आहेत.

बरं चांगल्या बॅग्ज मिळतील अशी ठिकाने सांगा ना कोणीतरी.>>

पवई मधे गॅलेरिया मधे 'जॅक पॉट"

ठाण्याला गोखले रोड " फॉर हर"

नाहीतर धारावी...लेदर बॅग्ज मस्त मिळतात...किंमतीत जास्त फरक नसतो बाकीपेक्शा पण तो पुर्ण रोड बॅग्ज च्याच दुकानांचा आहे...खुप ऑप्शन्स आणि टिकतात पण..... मी कधीतरी बेल्ट्, नवर्याचं वॉलेट, बॅग साठी तिथेच धाड घालते.,.....

Pages