स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडेतील सुखाची सर्वोच्च पातळी म्हणजे संभोग. ही क्रिया संबंधित जोडप्याला सुख देण्याबरोबरच मानवी पुनरुत्पादनाशीही जोडलेली आहे. सुयोग्य काळात केलेल्या संभोगातून स्त्री-बीजांडाचे फलन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. जेव्हा एखाद्या जोडप्याला नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती नको असते त्या काळात विविध गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जातो. या प्रकारची साधने पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत.
और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा
फैजच्या ह्या ओळी असलेले गाणे शोधतोय. इतक्यातच बऱ्याचदा ऐकलेलं आहे हे नक्की, नेमके सापडत नाहीये. कुणाला माहित असेल तर प्लीज कळवा.
टीप: मुझसे पहली सी मोहब्बत नाहीये.
अनेक मानवी आजारांचा मुकाबला आपण औषधांच्या मदतीने करतो. आजच्या घडीला आधुनिक वैद्यकात हजारो औषधे वापरली जातात. एखाद्या आजारावर गुणकारी औषध शोधणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी संशोधकांना जिवाचे रान करावे लागते; प्रसंगी तहानभूक विसरून अशा कामात झोकून द्यावे लागते. मात्र काही मोजक्या औषधांचे शोध ह्या अनुभवापासून काहीसे वेगळे पडतात. त्यापैकी काहींच्या बाबतीत त्यांचे शोध ध्यानीमनी नसताना किंवा अगदी योगायोगाने लागून गेलेत. अन्य काहींच्या बाबतीत शोधाची कथा अजून वेगळी आणि विस्मयकारक आहे. एखाद्या विशिष्ट आजारावर गुणकारी औषधाचा शोध चालू असायचा.
गरज ही शोधांची जननी आहे. आपल्याला अनेक साध्या साध्या गोष्टींसाठी काही तरी शोध लागायला हवा होता असे वाटते. नंतर आपण ते विसरून जातो. अशा ( साध्या वाटणा-या ) शोधांबद्दल चर्चा करूयात.
मला प्राण्यांची भाषा समजण्यासाठी एखादं ट्रान्सलेटर किंवा अॅप बनलं तर हवं आहे.
चित्रपट बघताना खाद्यपदार्थ स्क्रीनवर आले / फोटो घेतले तर त्यांचा वासही आला पाहीजे असा शोध लागावा असे वाटते.
आज कथा पूर्ण झाली. एक महिना या कथेवर काम करत होतो. तसं पाहिलं तर मी पुर्ण वेळ लेखक नाही. पण मला कथा लिहायला आवडतात. लघुकथा. सुचेल तशी लिहितो आणि शनिवारी रविवार त्या व्यवस्थित संकलित करून ठेवतो लॅपटॉपवर. माझं नाव विनित सदानंद राऊत. मी पुर्ण वेळ अकाऊंटंट आहे. आज मी या कथांबद्दलच एक कथा सांगणार आहे. कथा सुचली की मी मोबाईलमध्ये टाईप करून नंतर लॅपटॉपवर कॉपी करत होतो. अशा वीस पंचवीस कथा लिहिल्या होत्या मी. पण त्या फक्त माझ्या लॅपटॉपवर होत्या.
मागील लेख
https://www.maayboli.com/node/66038
https://www.maayboli.com/node/66224
रेस्युमे मध्ये काही सर्वसामान्य माहिती द्यावी लागते. या माहिती ने नोकरी मिळण्यात फरक पडत नाही ( बर्याच अंशी ) पण हि माहिती देण्याची गरज असते , तसेच हि माहिती प्राथमिक डेटाबेस बनवायला उपयोगी असते त्यामुळे द्यावी लागते .
हे आहे
१)नाव ( पूर्ण) - हे मोठ्या फॉन्ट मध्ये बोल्ड करून लिहा
आधीचा भाग - https://www.maayboli.com/node/66038
कोणतीही नोकरी शोधते वेळी रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा ही पहिली पायरी असते, आणि अतिशय महत्वाची . अति महत्वाची कारण तुम्ही कोण आहात आणि उपलब्ध जागेसाठी योग्य आहात की नाही हे कम्पनीला कळण्याचे रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा हे पहिले माध्यम असते.
( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )
नोकरी संबंधी क्षेत्रात नोकरी केल्यामुळे अनेकांनी नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे मला अनेक लोकांनी विचारले . स्वत: वर हि नोकरी शोधायचा प्रसंग अनेकदा आल्याने अजून भरपूर अनुभव हि होताच. अगदी चांगल्या संस्थेत शिक्षण झाले तरी नोकरी कशी शोधावी हे कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी चुकत माकतच शिकाव्या लागल्या. त्या साठी काही लेखांची मालिका लिहिण्याचा विचार आहे . ( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )
जॉब कन्सल्टन्ट / रिक्रुटिंग एजंट / प्लेसमेंट कन्सल्टन्सी / सर्च कन्सल्टन्ट
मधुमेह अर्थात डायबेटीस- आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाचा आजार. त्याने गेल्या अर्धशतकात समाजात जे काही थैमान घातले आहे त्याला तोड नाही. जगभरातील असंख्य लोक मधुमेहाने त्रस्त आहेत आणि त्यावरील विविध उपचार घेत आपले आयुष्य कंठत आहेत.