और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा

Submitted by अजिंक्यराव पाटील on 25 May, 2022 - 13:48

और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा

फैजच्या ह्या ओळी असलेले गाणे शोधतोय. इतक्यातच बऱ्याचदा ऐकलेलं आहे हे नक्की, नेमके सापडत नाहीये. कुणाला माहित असेल तर प्लीज कळवा.
टीप: मुझसे पहली सी मोहब्बत नाहीये.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आठवलं.. खरतर ह्या ओळी जश्याच्या तश्या नाही तर त्या अर्थाने घेतल्या आहेत ह्या गाण्यात..

हज़ारों गम हैं इस दुनिया में
अपने भी पराये भी
मोहब्बत ही का गम तनहा नहीं हम क्या करें

ये दिल तुम बिन कहीँ लगता नहीं हम क्या करें

>>> इथे पूर्ण गझल टाकली होती. काढून टाकली.

कृपया पुन्हा टाकाल का? किंवा मला वैयक्तिक पाठवाल का?
धन्यवाद!

उमरे दराजसे मांगके लाये थे चार दिन
दो इंटरनेटपे गये दो मायबोलीपर
इंतजार के लिये कुछ बचा नाही था.
कोई उम्मीद नजर नाही आई...
पाठवतो. चूक भूल तुम्हीच बघा.