"बस" केक
माझ्या लेकीच्या डेकेअर मधे हा आठवडा "चिल्ड्रन्स वीक" म्हणुन साजरा होतोय. या निमित्ताने बर्याच धमाल धमाल अॅक्टिव्हीटीज, बार्बेक्यु वगैरे ऑर्गनाईज केलेत.
आज लेकीच्या ग्रुपला 'बस वॉश' दाखवायला घेऊन गेले होते. इथल्या लोकल बस ट्रान्सपोर्टच्या बस मधुन मुलांना बस डेपो मधे नेले आणि मग बस ऑटोमॅटीकली ऑपरेटेड बस वॉशिंग बे मधे नेऊन उभी केली. मुलं आत बसलेली आणि बाहेरुन बस वॉश होत्येय.. नुसता कल्ला केला असणार पोरांनी
आता आफ्टरनून टी साठी हा मी केलेला "बस" केक हाणतील
"
tharmacol,white cement and oil paint वापरुन बनवलेला धबधबा.
सध्या चालू असलेल्या राष्ट्रकुलस्पर्धांत भारत पदकांची लयलूट करत आहे. फारच समाधानाची बाब आहे. भारताने वैयक्तिक तसेच सांघिक खेळात अनेक पदके जिंकली आहेत.
नेमबाजी, बॉक्सिंग, कुस्ती, घोडेस्वारी आदी सांघिक तसेच वैयक्तिक खेळांना कुठल्याही देशाच्या सैन्यात महत्व असते. सैन्यात शक्यतो सांघिक खेळात महत्व असते. (क्रिकेट हा खेळ सैन्यात खेळला जात नाही.) सैन्यात वरचेवर बंदूकांनी नेमबाजीचा सराव केला जातो. या सरावाने चांगले नेमबाज तयार होवून शत्रूचे सैनीक मारणे हा हेतू असतो. किंबहूना नेमबाज असणे हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. सध्याच्या स्पर्धा पाहून खालील प्रश्न उपस्थीत होतात:
आमच्या साखरचौतीच्या गणपतीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. खुप फुले उरली होती त्यातुनच ही रांगोळी काढली झर्ब्रेरियाची फुले आदल्या दिवशी वाहिलेल्या कंठीतुन काढली. त्यावरच ते मणी होते. खालची टोकेरी पाने गेलार्डीयाच्या काडीतील कापुन घेतले. हिरविगार गोलकार पाने आमच्य कंपाउंडच्या झाडाची काढली आहेत. त्यावर तगडीच्या कळ्या लावल्या आहेत. तसेच मध्ये मध्ये गेलार्डीया आणि ऑरगंडी ची फुले लावली आहेत. ऑरगंडीच्या फुलांच्या खाली कडू मेहंदीची पाने लावली आहेत. हयावर्षीची ही रांगोळी खास आकर्षण ठरली होती.
B U T
+ B U T
+ B U T
----------------------
----------------------
T T T
अमर,अकबर,अँन्थनी हे तीन मित्र जंगल भटकंतीसाठी निघाले.अमरच्या आईने तिघांसाठी वाटेत खाण्याकरीता लाडू दिले. लाडू खातेवेळी त्याचे तीन समान भाग करून खा अशी स्पष्ट ताकीदही तीने सर्वांना दिली. अमर,अकबर,अँन्थनी जंगल भटकंती करत करत एका झाडाच्या सावलीत थांबले. गप्पा मारता मारता त्यांना झोप लागली.अमरला झोपेतून जाग आली तेव्हा त्याला खूप भूक लागली होती.त्यांने लाडूचा डबा उघडला .डबा उघडतांना त्याला आईचे शब्द आठवले ‘तीन समान भाग करून खा ‘ त्याने डब्यातील लाडवांचे तीन समान भाग केले.आपला वाटा खाऊन टाकला.
'मायबोली'वरील सहसभासदांनो,
आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून कृपया खालील दुव्यावर टिचकी मारून तो उघडा आणि सचिनच्या नावापर्यंत जाऊन तिथे खाली असलेल्या बॉक्समध्ये खूण करून व शेवटी आपली माहिती भरून आपले मत नोंदवा/पाठवा.
त्यानंतर आपण दिलेल्या ई-मेलवर एक खात्री करण्यासाठी विचारणा होईल तिथे Activate वर टिचकी मारा. बस्स. इतकेच.
http://icc-cricket.yahoo.net/events_and_awards/lg_icc_awards/people_choi...
धन्यवाद,
१)स्केच मीच केल आहे, पण मोबाईल मध्ये कलर बदल केला आहे.
२)
३)स्कॅन करताना पेपरला घडी पडली आहे.
www.balgandharva.com
बालगंधर्वांविषयीची ही वेबसाईट ऊर्मिला चव्हाण (नागठाणे, सांगली) व त्यांच्या सहकार्यांनी तयार केली आहे. आवश्य भेट द्या.
निर्मात्यांचे अभिनंदन!!!
प्राथमिक आवस्थेत असलेले हे संकेतस्थळ नावारुपास येवो ही सदिच्छा!
मधुसूदन सत्पाळकर स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध-स्पर्धेचे आयोजन