पर्स
क्रोश्याने विणलेली ही पर्स. उजवी कडच्या चित्रात आत केलेले मोबाईल, किल्ल्या अन पैश्यासाठीचे कप्पे.
यातले आतले रंग हवे तसे बदलता येतात. साडी / ड्रेसला मॅचिंग
क्रोश्याने विणलेली ही पर्स. उजवी कडच्या चित्रात आत केलेले मोबाईल, किल्ल्या अन पैश्यासाठीचे कप्पे.
यातले आतले रंग हवे तसे बदलता येतात. साडी / ड्रेसला मॅचिंग
घरचे कॉफी टेबल / सेंटर टेबल खराब होऊ नये म्हणून वरून काच ठेवली आहे. पण त्या काचेवरही ओरखडे पडले व दिसायला लागले. त्यावर एक वारली चित्र काढायचे मनात होते. काल अबोलीचा धागा वर आला व त्यावरुन आमचे कॉफी टेबल असे दिसायला लागले.
बाजूची जागा जरा रिकामी वाटत होती. पण काय काढावे ते सुचत नव्हते. नेहमीची वारली चित्र काढावीशी वाटत नव्हती म्हणून माझ्या मुलांवरुन काही - बाही चित्र काढली. माझ्या मुलीचे केस लांब आहेत म्हणून चित्रातल्या मुलीलाही लांब वेण्या काढल्या.
कशी वाटत आहेत?
आवरासावरी करता करता पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोर्याचं रीळ सापडलं आणि मग एकेक करत करत अख्खं कुटुंबच दाखल झालं
हि अजुन एक बॅग
हा फोतो तेव्हा देता आला नाहि.
पहिल्या पोस्टला मिळालेल्या प्रतिक्रियांसाटि आभार
झालेलं इन्फेक्शन अजून वाढलंय एवढंच म्हणेन
बराकत जिंदाबाद !!
श्रीखंडी रंगाचा दोरा..... पुस्तकातलं आवडलेलं डिझाइन एवढ्या शिदोरीवर केलेली सुरवात.
मागच्या भागात आपण "इरेझर " टूल आणि black न white इफेक्ट पहिला होता,
आज आपण "फोटोशोप फिल्टर" चे उपयोग पाहू
आता अशी कल्पना करू कि माझ्याकडे SLR कॅमेरा नाही , एक साधा डीजीकॅम आहे (खरही तसाच आहे )
पण मला अस दाखवायचं आहे कि मी एका भन्नाट वेगाने जाणार्या कार ला माझ्या कॅमेरात त्या क्षणापुरत बंदिस्त केलंय..
करता येईल का?
हो येईल कि .. अगदी सोप्प आहे
हा माझा कार चा फोटो
फोटोशोप शिकवण्याचा हा छोटासा प्रयत्न
आपण आज फोटोंवर संस्करण कसे करतात , त्याची ओळख पाहू
फोटोशोप उघडा
file --- open --- तुम्हाला हवी असलेली image
हा फोटो मी घेतलाय
आता उजव्या कोपर्यात जी window आहे , त्यात background या नावाने आत्ताच्या फोटोचा layer बनलेला आहे , त्यावर right click करून duplicate layer करा
दोन वर्षांपूर्वी आईच्या मैत्रिणीने एका पुस्तकात या क्रोशाचा पॅटर्न पाहिला, तिला तो खुप आवडला. पण तो कसा करायचा याची कृती त्यात नव्हती.
मग आईने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. दोन दिवस त्या चित्रात डोकं खुपसून बसले, चार वेळा उसवाउसव केली पण अखेर जमवलच ते डिझाइन
त्या वेळेस माझा चांगला कॅमेरा नव्हता. साध्याच मोबाईलवरून त्याचा फोटो घेतला. आता त्या मावशीकडे जाऊन पुन्हा फोटो काढावा म्हणतेय. पण तो पर्यंत याच फोटोवर भिस्त. खुप शार्प नाहीये. पण त्या डिझाईनची गंमत कळतेय.