चॉकलेट बॅग Submitted by अमीदीप on 17 June, 2013 - 07:57 परीने केलेल्या चॉकलेट बॅग. साहित्यः उरलेले पेपर कप, सॅटीन रीबीनचे तुकडे, ड्रेसचे बटन्स, रंग १. २. ३. ४. ५. विषय: कलाशब्दखुणा: कलाचॉकलेटबॅग
ओटी Submitted by अवल on 13 May, 2013 - 07:59 मैत्रिणीच्या लेकीच्या डोहाळे जेवेणाला तयार केलेली; मलई दो-याने विणलेली बॅग, "संगोपन - बाळ गोपाळांचे" हे पुस्तक आणि ओटी हा नुसत्या बॅगेचा फोटो विषय: हस्तकलाशब्दखुणा: क्रोशाबॅग
दो-याने विणलेली शबनम Submitted by अवल on 14 June, 2012 - 03:51 स्वेटर विणतो तसे दो-याने आधी शबनम विणली. मग त्यावर क्रोशाने कलाकुसर केली . गुलमोहर: विविध कलाशब्दखुणा: बॅगशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail
बॅग Submitted by pr@dnya on 29 March, 2012 - 03:17 hya kahi bags shivalya aahet . Chhoti bag aahe ti seat coverpasun (4wheeler) shivali aahe, tar bakichya pant piecechya shivalya aahet. गुलमोहर: विविध कलाशब्दखुणा: बॅगशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail