Submitted by अवल on 13 May, 2013 - 07:59
मैत्रिणीच्या लेकीच्या डोहाळे जेवेणाला तयार केलेली; मलई दो-याने विणलेली बॅग, "संगोपन - बाळ गोपाळांचे" हे पुस्तक आणि ओटी
हा नुसत्या बॅगेचा फोटो
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर रंग आहेत ! आणि
सुंदर रंग आहेत ! आणि विणकामाबद्दल काय बोलणार ? ते तर नेहमीसारखेच अप्रतिम.
मस्त आहे चौकोनी पिशवीचे
मस्त आहे चौकोनी पिशवीचे विणकाम.
क्युट आहे बॅग
क्युट आहे बॅग
खुप छान ! मलई दोरा म्हणजे
खुप छान ! मलई दोरा म्हणजे कसला ?
सुंदर
सुंदर
क्युट!
क्युट!
सुंदर!कस सुचत ग तुला
सुंदर!कस सुचत ग तुला
सुरेख !
सुरेख !
मस्तच गं...
मस्तच गं...
सुंदर... as usual
सुंदर... as usual
धन्यवाद सर्वांना काळजीवाहू,
धन्यवाद सर्वांना
काळजीवाहू, हा एक सिल्किश दोरा असतो. ब-यापैकी जाड. तुळशी बागेत ( पुण्यात) मिळेल.
अवल, छान झालेय बॅग.
अवल, छान झालेय बॅग.
मस्त बॅग
मस्त बॅग
मलई दोरा म्हणजे कोणता.
मलई दोरा म्हणजे कोणता.
Chhaan jhaale aahe
Chhaan jhaale aahe
ग्रेऽऽट .... अॅज युज्वल ....
ग्रेऽऽट .... अॅज युज्वल ....
अवल | 15 May, 2013 -
अवल | 15 May, 2013 - 11:40
धन्यवाद सर्वांना स्मित
काळजीवाहू, हा एक सिल्किश दोरा असतो. ब-यापैकी जाड. तुळशी बागेत ( पुण्यात) मिळेल.>>> वेल, तुझ्या प्रतिसादाच्या दोन प्रतिसाद असलेला हा अवलचा प्रतिसाद.
मस्तच!!!
मस्तच!!!
छान रंगसंगती.
छान रंगसंगती.