कोस्टर्स
क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स.
क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स.
चार दिवसांपूर्वी नेटवर सर्फिंग करता करता क्रोशे कामाचा एक सुरेख ब्लॉग दिसला. तो बघतांना एक केबल कफ कॅप दिसली. मनापासून आवडली. ३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली. तिथे एकाच रंगात होती. पण उरलेले रंग वापरुन मल्टीकलर कॅप बनवली.
ही त्या ब्लॉगची लिंक.
http://crochet-mania.blogspot.com/2012/03/crochet-cable-cuff-cap.html
लेकीची फरमाईश......स्टोल.....काळ्या रंगाचा....!!
वाढदिवस पण जवळ आलेला..........मग नाही कसं म्हणणार.......
आणला दोरा आणि केली सुरवात....
आज माझ्या भाचे सुनेचा कथ्थक नाचाचा कार्यक्रम आहे. तिला शाब्बासकी म्हणुन हा बटवा तिच्यासाठी केला.
मी love birds घेतले आहेत. सध्या मी त्यांना त्यांचे खाद्य (कान) आणि बाजरी घालत आहे त्या व्यतिरिक्त मी त्यांना काय खायला देऊ शकते आणि त्यांचासाठी मोठे पिंजरे मुंबई किंवा ठाण्यात कुठे मिळ्तील. क्रूपया कोणाला याबद्द्ल माहिती असल्यास जरुर कळवा.
नुकतीच पूर्ण झालेली क्रोशे - कॉलर आणि त्यावर लावलेलं गुलाबाचं फुल
सॉलोमन्स नॉट किंवा मराठीत रुद्र गाठ म्हणतात ह्याला.
माझ्या आईने माझ्यासाठी अशी ओढणी विणली होती दोर्याने....... काय मिरवली होती मी
टॅटिंग..... माझं अतिशय आवडतं काम. लग्न व्हायच्या आधी बरंच काही केलं होतं........अगदी मान मोडेस्तोवर बैठक........ चक्क ४-४ तास एका जागी बसून. लग्नानंतर इतका वेळच मिळाला नाही. बर्याच वर्षांनी पुन्हा शटल हातात घेतलं......... जुनं प्रेम पुन्हा उफाळून वर आलं