बेबी शॉल - क्रोशे

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 26 February, 2012 - 01:56

ही रुद्र गाठीची बेबी शॉल !! घरी असलेली लोकर संपवायची म्हणून झालेली Wink

DSC00484.JPGDSC00485.JPGDSC00488.JPG

गुलमोहर: 

ही बघ लिंक.

http://youtu.be/GEFXT35C_TE

ह्यावरून रुद्रगाठ कशी करायची ते कळेल.

मस्त आहे हे पण. ती मिपा वर एक कॉलर टाकली होती ती सुद्धा गुलाबी रंगाच्या टॉप वर फार मस्त दिसेल. कला आहे तुमच्या हातात.

वत्सला, अगो, अश्विनी मामी........ तहे दिल से शुक्रिया Happy
मामी.......हो...... ती कॉलर खूप छान आणि नाजुक दिसते !!

मस्त

चिऊ, दिनेश, नलिनी, शुभांगी..... तहे दिल से शुक्रिया !!
दिनेश...... Happy

खुपच नाजुक अन सुंदर.एकसारखी सुरेख रुद्र गाठ आहे .जयवी -जयश्री कलानिपुण आहात तुम्हीं.समर्पक नांव आहे तुमचे.