विविध कला
मेंदीचा वाघ
माझी रांगोळी
फुलव पिसारा नाच रे मोरा...
कर्नाळा किल्ला चढ़ायच्या अगोदर ख़ाली पायथ्याशी हा मोर बघितला पूर्ण पिसारा फुलवलेला मोर इतक्या जवळून मी आयुष्यात पहिल्यांदाच पहिला
फुलव पिसारा नाच रे मोरा...
कर्नाळा किल्ला चढ़ायच्या अगोदर ख़ाली पायथ्याशी हा मोर बघितला पूर्ण पिसारा फुलवलेला मोर इतक्या जवळून मी आयुष्यात पहिल्यांदाच पहिला
TAJMHAL
रंगवलेल्या पणत्या
शुक्राची चांदणी
मायबोलीवरील सर्वांचे कंदील पाहून मलाही ह्यावेळेला घरी कंदील करावासा वाटला घरीच. बरेच काम घरी सुद्धा होते. शुक्रवारी घरी येवून उरलेला फराळ मग लागले रात्री करायला.त्यातच एक लहान पाहूणी आलेली घरी. कंदीलाचा प्लॅन अचानक कॅन्सल केला व चांदणी केली लहान पाहूणीच्या आग्रहाने.तिच्याबरोबर हे करणं म्हण्जे परीक्षा होती. मला करायचेय, मला करायचेय करून तिचा बराच सहभाग आहे चांदणी दिसण्यात. :)असो.
तर आमचा हा 3D चांदणी झाली नी आकाशात चमचम करायला लागली.
रांगोळी
ही माझी गणपती बाप्पा समोरची रांगोळी ! आजकाल रांगोळीचे साचे मिळत असल्यामुळे रांगोळी काढणं खूपच सोप्पं झालंय.