Submitted by मनःस्विनी on 18 October, 2009 - 03:39
मायबोलीवरील सर्वांचे कंदील पाहून मलाही ह्यावेळेला घरी कंदील करावासा वाटला घरीच. बरेच काम घरी सुद्धा होते. शुक्रवारी घरी येवून उरलेला फराळ मग लागले रात्री करायला.त्यातच एक लहान पाहूणी आलेली घरी. कंदीलाचा प्लॅन अचानक कॅन्सल केला व चांदणी केली लहान पाहूणीच्या आग्रहाने.तिच्याबरोबर हे करणं म्हण्जे परीक्षा होती. मला करायचेय, मला करायचेय करून तिचा बराच सहभाग आहे चांदणी दिसण्यात. :)असो.
तर आमचा हा 3D चांदणी झाली नी आकाशात चमचम करायला लागली.
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा सर्व मायबोली परीवारास!
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर! पाहुणी खूष असणार
सुंदर! पाहुणी खूष असणार तुझ्यावर
मस्तच झालिय..
मस्तच झालिय..
छानच झालीय चांदणी
छानच झालीय चांदणी
मस्तच झालीय चांदणी.
मस्तच झालीय चांदणी.
मनु, छान झालिये तुझी चमचम
मनु, छान झालिये तुझी चमचम चांदणी
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
वा मस्तय चांदणी !!!
वा मस्तय चांदणी !!!
छान झाली आहे चांदणी! कशी
छान झाली आहे चांदणी!
कशी केलीस लिहू शकशील ?माझी कन्या,"आपण पण करू या" म्हणून मागे लागली आहे.
लिहिते मी नंतर. तुम्ही इथे
लिहिते मी नंतर. तुम्ही इथे अमेरीकेत आहात काय?
हो,मी अमेरीकेत असते.
हो,मी अमेरीकेत असते.
छान झालीये चांदणी.
छान झालीये चांदणी.