गणेशोत्सवानिमित्त - पोस्टर ३ ( उंदीरमामांची तक्रार )
गणेशोत्सवानिमित्त - पोस्टर १
गणेशोत्सवानिमित्त - पोस्टर २ ( उंदीरमामांची प्रार्थना)
* हे पोस्टर IDoNotLitter च्या नावासहीत कुठेही वापरण्यास, प्रिंट करण्यास परवानगी आहे.

हे काय आहे ओळखा पाहू
१.
२.
३.
एक क्लू : हे आजपर्यंत फक्त मीच पाहिले होते;)
--------------------------------------------------------------------------------
'खग्रास चंद्र ग्रहण'
=================
मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आलेत असं म्हणतात.. त्याचीच पुन:प्रचिती देणारा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे नितीन देसाई निर्मित आणि रविंद्र जाधव दिग्दर्शित बहुचर्चित "बालगंधर्व".
मुळात बालगंधर्व या विषयाला हात घालण्याचं साहस करणं म्हणजे तसं कठिण. त्यात इतक्या वर्षांनंतर बालगंधर्वांना नव्या पिढीसमोर सादर करणं त्याहून कर्मकठिण. हे धनुष्य पेलायला एखाद्या ताकदवान निर्मात्याची गरज होती. आणि मराठीत सध्या नितीन देसाईंशिवाय दुसरा कोणी हे करायला धजावला देखील नसता.
महारोग सेवा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी १५ ते २२ मे २०११ या दरम्यान सोमनाथ प्रकल्पावर श्रमसंस्कार छावनी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मध्यभारतातील स्वयंसेवी संस्था म्हणून महारोगी सेवा समितीची स्थापना १९४९ मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी केली. कुष्टरोग्यांचे आणि अपंगाचे मानसिक , सामाजिक व आर्थिक असे सर्वागीण पुनर्वसन करून त्यांना आत्मनिर्भर करणे समितीचे मुख्य ध्येय आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना रचनात्मक कामात सहभागी करून तसेच त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करून, त्यांनी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्याचा समितीचा प्रयत्न आहे.