ओळखा पाहू

Submitted by अवल on 27 July, 2011 - 02:59

हे काय आहे ओळखा पाहू Happy

१.
2 copy.jpg

२.
bridge.jpg

३.
mountains.jpg

एक क्लू : हे आजपर्यंत फक्त मीच पाहिले होते;)

गुलमोहर: 

हे सगळे ३डी मॅक्स मधे आहे........ Happy
मग
१ घराचा किंवा नुक्कड टाइप
२ उड्डाणपुल
३ फेसाळानारा समुद्र आणि हिमनग............वर आकाश सुध्दा आहे

काही वर्षांपूर्वी अशीच गंमत म्हणून ३डी मॅक्स लोड केले होते.. तेव्हा जसे रेंडरींग होते तसेच खूपसे दिसले..

(१) घर किंवा हॉटेलाचा मिनिएचर सेट (आर्किटेक्ट वापरतात तसा)
(२) पूल, विमानतळावरचा प्रवासी वापरतात तसला असावा
(३) जे आहे ते

हे सगळं ग्राफिक्स सॉफ्ट्वेअर मधे केलंय का?

उप्स हिम्याने आधीच गेस केलंय

टेक्निकल पार्ट कळला नाही, पण जे काही आहे, त्यातलं पहिलं चित्र फारच आवडलं. किती बारिकसारिक डिटेल्स आहेत. फारच छान आहे ते.

आरती, फक्त तुच पाहिलेलं म्हणजे मलापण तुझं स्वप्न असंच वाटलं. सेम पिंच भुंग्या.