मेंदीचा वाघ

Submitted by अवल on 29 March, 2010 - 03:23

hand tiger.jpg

गुलमोहर: 

वा !

श्री, वाघ नुस्ता चावत नाही रे. फाडून खातो Proud

मनगट कुठाय? ते पंजाच्या खालचं मनगटच असेल तर पंजा व मनगटात एवढा कलर डिफरंस कसा?

>>> मनगट कुठाय? ते पंजाच्या खालचं मनगटच असेल तर पंजा व मनगटात एवढा कलर डिफरंस कसा?<<< वाघाला उठाव मिळावा म्हणून फोटोशॉपमध्ये केलेली करामात आहे. मण हातावरचा वाघ मात्र खरच १० दिवस होता बरं का. ( तेवढे दिवसतरी नवरा घाबरून होता मला. विचार करतेय नेहमी हिच मेंदी काढावी का? Happy )

नीरजा Rofl तो बरा शांतपणे बसून रंगवून घेईल वाघासारखे. (रात्री डिझाईन काढायचे आणि दुसर्‍या दिवशी धुवायचे ! ) आरती रंगवता रंगवता हसून लोळेल.

>>>वाघ डावरा हाय काय ? <<< न्हाई मी उजवी हाय Proud
अरं हे काय चाललय? तिकडं मी इतकं चांगल लॅंडस्केप टाकलय तिथे कोणी फिरकत नाही. अन इथे फाजिलपणा करायला सगळे जमलेत. माबोवर आता चांगल्याचे काही कवतिकच नाही बा Biggrin ( halake ghyaa )