Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 16 March, 2012 - 01:40
क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स.
गुलमोहर:
शेअर करा
क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स.
सुरेख...
सुरेख...
वा, मस्त.
वा, मस्त.
सह्हीच नेहमीप्रमाणे....
सह्हीच नेहमीप्रमाणे....
मस्त
मस्त
सुरेख!
सुरेख!
निवले डोळे हे पाहुन.. मस्त्च
निवले डोळे हे पाहुन.. मस्त्च
खासच!!!!
खासच!!!!
अप्रतिम........
अप्रतिम........
जयश्रीतै तुम्हाला परत एकदा
जयश्रीतै तुम्हाला परत एकदा ___/\___
सगळे कोस्टर्स किती प्रमाणबद्ध झालेत! आणि अगदी एका मापात! खूप आवडले.
किती नाजूक आहे विणकाम! ग्रेट
किती नाजूक आहे विणकाम! ग्रेट !
छान!!!
छान!!!
सुंदर!!
सुंदर!!
एवढी सुंदर कलाकृति, कोस्टर
एवढी सुंदर कलाकृति, कोस्टर म्हणून वापरायचा धीर नाही व्हायचा मला !
>>एवढी सुंदर कलाकृति, कोस्टर
>>एवढी सुंदर कलाकृति, कोस्टर म्हणून वापरायचा धीर नाही व्हायचा मला !>> + १
सुंदर !!!
सुंदर !!!
हे जोडून मस्त रूमाल होवु
हे जोडून मस्त रूमाल होवु शकतो.
अज्जिब्बात चहाचा कप/ ग्लास इ.
अज्जिब्बात चहाचा कप/ ग्लास इ. ठेवणार नाहिय्ये मी ह्यावर...!

अतीच सुंदर जयूतै!
वापरावे वाटणारच नाही, जपून जप्पुन ठेवावं वाटणार!
तहे दिल से शुक्रिया ह्याला
तहे दिल से शुक्रिया
ह्याला लॅमिनेट पण करता येतं..... म्हणजे चहाचा कप ठेवतांना जीव कासाविस नाही होत