कोस्टर्स

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 16 March, 2012 - 01:40

क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स.

DSC00538.JPG

गुलमोहर: 

अज्जिब्बात चहाचा कप/ ग्लास इ. ठेवणार नाहिय्ये मी ह्यावर...! Happy
अतीच सुंदर जयूतै! Happy
वापरावे वाटणारच नाही, जपून जप्पुन ठेवावं वाटणार!

तहे दिल से शुक्रिया Happy

ह्याला लॅमिनेट पण करता येतं..... म्हणजे चहाचा कप ठेवतांना जीव कासाविस नाही होत Happy

Back to top