Submitted by लाजो on 27 October, 2010 - 23:19
"बस" केक
माझ्या लेकीच्या डेकेअर मधे हा आठवडा "चिल्ड्रन्स वीक" म्हणुन साजरा होतोय. या निमित्ताने बर्याच धमाल धमाल अॅक्टिव्हीटीज, बार्बेक्यु वगैरे ऑर्गनाईज केलेत.
आज लेकीच्या ग्रुपला 'बस वॉश' दाखवायला घेऊन गेले होते. इथल्या लोकल बस ट्रान्सपोर्टच्या बस मधुन मुलांना बस डेपो मधे नेले आणि मग बस ऑटोमॅटीकली ऑपरेटेड बस वॉशिंग बे मधे नेऊन उभी केली. मुलं आत बसलेली आणि बाहेरुन बस वॉश होत्येय.. नुसता कल्ला केला असणार पोरांनी
आता आफ्टरनून टी साठी हा मी केलेला "बस" केक हाणतील
"
**********
बेसिक बटर केक आणि बेसिक बटर आयसिंग पाकृ: http://www.maayboli.com/node/17973
मागच्या वर्षीच्या "चिल्ड्रन्स वीक" ला मी ही "टोटो" केली होती http://www.maayboli.com/node/12056
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लाजो, बस झक्कासच
लाजो, बस झक्कासच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो अगं कसली क्रिएटिव्ह आहेस
लाजो अगं कसली क्रिएटिव्ह आहेस तू... मस्तंच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ग्रेक, तु खरच ग्रेट आहेस
ग्रेक, तु खरच ग्रेट आहेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिग्नल, हेडलाईट भारीच!!!!
धन्स यो, डक्स केक अगदी
धन्स यो, डक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केक अगदी गडबडीत केलाय त्यामुळे फिनीशिंग नेहमी सारख नाही झालं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
लाजो, गडबडीत करुनही किती छान
लाजो, गडबडीत करुनही किती छान झालाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुप्पर .. ! एकदम पॉम्-पॉम
सुप्पर .. ! एकदम पॉम्-पॉम झालीये बस... .. "हात दाखवा, बस थांबवा" अशीच आहे एकदम.
खुपच मस्त दिसतोय केक..
खुपच मस्त दिसतोय केक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साबाई तुस्सी ग्रेट हो
साबाई तुस्सी ग्रेट हो
सुंदरच झालाय केक
लाजो...बस सह्हीच गं..पोरं
लाजो...बस सह्हीच गं..पोरं बोलली असतील ना .."आम्हाला आज बस खायला दिली"![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धन्यवाद लोक्स सुमे, आता
धन्यवाद लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुमे, आता संध्याकाळी लेकीला घ्यायला जाईन तेव्हा रिपोर्ट मिळेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोल्लीड... चाके कशाची केलीस??
सोल्लीड... चाके कशाची केलीस??
काय सही केलायस केक लाजो!!
काय सही केलायस केक लाजो!!
मस्त दिसतोय केक, सिग्नल पण
मस्त दिसतोय केक, सिग्नल पण छान !
केवढा गोड केक आहे...ग्रेट
केवढा गोड केक आहे...ग्रेट वर्क लाजो..
हा केक, समु ला अर्पण केला
हा केक, समु ला अर्पण केला पाहिजे. एकंदर बस या विषयावर ती एकमेव ऑथॉरिटी आहे.
जबरीच..
जबरीच..
मस्तच आहे बस केक बसची चाकं
मस्तच आहे बस केक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बसची चाकं आणि सिग्नल तर खासच!!!!!
बहना, त्वाडा जवाब नही
मस्त!!तुमच्या क्रिएतिव्हिटिला
मस्त!!तुमच्या क्रिएतिव्हिटिला दाद द्यावी तेवढि थोडि!!
>>बसची चाकं आणि सिग्नल तर खासच!!!!
अनुमोदन!!
लाजो लाजवाब आहे केक.
लाजो लाजवाब आहे केक.
मला बसायचय त्या बस मध्ये
मला बसायचय त्या बस मध्ये :हट्ट करणारी बाहुली :![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही गं
कसली कलावंत आहेस ग मस्त मस्त
कसली कलावंत आहेस ग![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मस्त मस्त केक आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने मला " डेकेअर मधे हा आठवडा "चिल्ड्रन्स वीक"" हे वाचुन टोटो आठव्ली होतीच.. तु लिंक नसती दिली तरी मी बाहुली पहायला जाणर होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बसची चाकं आणि सिग्नल तर
बसची चाकं आणि सिग्नल तर खासच!!!!! >>>> अगदी अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!
मस्त!!
लाजो झकास झाला आहे केक.
लाजो झकास झाला आहे केक.
लाजो मस्त दिसतेय बस!
लाजो मस्त दिसतेय बस!
सुंदर केक. चाकं आणि सिग्नल तर
सुंदर केक. चाकं आणि सिग्नल तर फारच सुबक झालेत.
सगळ्यांचे आभार्स
सगळ्यांचे आभार्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!तुमच्या क्रिएतिव्हिटिला
मस्त!!तुमच्या क्रिएतिव्हिटिला दाद द्यावी तेवढि थोडि!!
>>बसची चाकं आणि सिग्नल तर खासच!!!!
अनुमोदन
काय सह्ही केलाय मस्त! मस्त! मस्त!
काय भारी दिसतोय ! एक्दम वील्स
काय भारी दिसतोय ! एक्दम वील्स ऑन द बस गो राउन्ड... अन राउन्ड ...म्हणाव वाटतय.
तुझी केक वरची या आधीची कलाकुसर ही पाहीलीये.तुस्सी खरच ग्रेट हो..
मस्तच.
मस्तच.
Pages