आनंदयात्री
ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २
ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १
अंजलीची गोष्ट - आनंदयात्री
"हाय" त्या ओळखीच्या आवाजाने चमकून तिने दरवाज्याकडे पाहिलं. अपूर्वाला पाहून ती चकितच झाली. "अपूर्वा, तू इथे? सगळं ठीक आहे ना?" तिने काळजीने विचारलं.
"खरं म्हणजे ठीक नाहीये. ठीक असताना कोणी डॉक्टरकडे कशाला येईल?" अपूर्वाने हसत हसत म्हटलं.
"ते ही खरंच. अगं पण घरी यायचस, बोल काय म्हणतेस?" अंजलीने विचारलं.
"आमची न्यूज तुझ्या कानावर आली की नाही?"क्षणभर विचार करून अंजली म्हणाली, "हो, आई म्हणाली की तुझं आणि तुषारचं पटत नाहीये म्हणून"
कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि उपसंहार
कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....
कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग!
कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट
कुलंग प्रस्तरारोहणाच्या माझ्या पहिल्यावाहिल्या expeditionची गोष्ट जवळजवळ संपूर्ण झालीच आहे. हा भाग फोटोत्सुक वाचकांसाठी आणि समारोपाच्या दोन पॅरासाठी.
कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट
कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग!
कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....
काही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळा (कारच्या चाकांखाली) तुडवलाय, त्यातल्या फक्त एकदाच तो दिवसाउजेडी केलाय. बाकी सगळ्या वेळी रात्री एक ते तीन हीच वेळ ह्या प्रवासाबद्दल नियतीने माझ्यासाठी राखून ठेवली आहे.
ही केवळ राखी नाही...
* ** ** **
*** *** ** *** *** **
***** ** ** **** ** ** ***
सह्यमेळावा २०१५ - भाग ३ (अंतिम): किल्ले पिंपळा उर्फ कंडाळा
सह्यमेळावा २०१५ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान
सह्यमेळावा २०१५ - भाग २: किल्ले चौल्हेर
मुक्कामाची सोय सुरेखच होती. शांत गाव, ऐसपैस मंदिर, आणि ट्रेकमध्ये असल्याची जाणीव! अजून काय हवं? डावीकडे शाळा आणि उजवीकडे मंदिर -