नमस्कार,
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन ... या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते.
आणि जर ती राखी स्वत:हाच्या हाताने बनवलेली असेल तर त्याची मजा काही औरच. तीच राखी अगदी सोप्या पद्धतिने कशी बनवता येइल ह्यासाठी मी एक video बनवला आहे. त्याची link खाली दिली आहे. video नक्की बघा आणि तूह्मी घरी ही राखी करुन पहा. video कसा वाटला ते नक्की सान्गा.
https://www.youtube.com/watch?v=IPlqRoCyVYw
दादा म्हणोनी बाप्पास हाक मारते
कान्हा म्हणोनी भावास साद घालते
अबोल हे शब्द भावना मनांत दाटते
का नसे दादा मला,मनांत खंत वाटते
दुर त्या सिमांवरती मृत्यू सोबतीनं खेळे
बसुनी घरांत आपुल्या काढणे सोपे गळे
शस्त्र हातांत घेऊनी दिवस रोजच मावळे
झाडांत त्या गर्द साजरे राख्यांचे सोहळे
माया काळजांत दाट नात्यांची घर करते
मानल्या भावाची मी मनांत वाट बघते
पांचालीस राखणार्या कृष्णास मी आठवते
भावाबहिणीचे हे बंधन सार्यांत ओढ लावते
―₹!हुल / ७.८.१७
" मी तुला भाऊ मानते " ...... ह्या वाक्याने प्रेमाचा शेवट झालेल्या सर्व भावांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा
* ** ** **
*** *** ** *** *** **
***** ** ** **** ** ** ***
नव्याने पुन्हा एकदा
दिनेशदादा, ह्यातली कोणती पाठवू?
दिनेशदादा, हि तुझ्यासाठी.
हि लेकासाठी बनवलेली ससा राखी.
नमस्कार मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
स्वहस्ते बनवलेल्या राख्या सादर करताना खूप आनंद होतोय!
तुमच्या भावाचे नाव राखीवर हवे आहे का?
धन्यवाद.