हस्तकला
स्पर्धेकरता नसलेले तों. पा. सु. - कपकेक्स, डोनट्स, कॅन्डीज - लारा (मामी)
हे स्पर्धेसाठी नाही, बालविभागातला उपक्रम आहे.
मला माहित आहे की या स्पर्धेत केवळ १२ वर्षानंतरची मुलंच सहभागी होऊ शकतात. मी हे लेकीला (वय वर्षं पावणेदहा) समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. पण तिला ते अजिबात पटलं नाही. 'तुम्ही सगळे mean आहात.' असं लेबल आपल्याला लावण्यात आलं. शेवटी मी तिला कबुल केल्याप्रमाणे तिनं केलेले क्लेचे कपकेक्स इथे टाकत आहेत. हे स्पर्धेत धरण्यात येणार नाहीत याची पूर्ण कल्पना आहे.
तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा - प्रवेशिका (प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)
तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा - नियम
'तों.पा.सु.' या हस्तकला स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.
टीप : या स्पर्धेसाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून ह्या धाग्याच्या हेडरमधे दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.
***********************************************
प्रवेशिका पाहण्यासाठी निळ्या शब्दांवर टिचकी मारा.
१) प्राजक्ता_शिरीन : स्वीट ट्रीट
मी Paint केलेले कुर्ते ... २
काही अजून कुर्ते........
१९.
२०.
२१.
२२.
२३.
२४.
२५.
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली'
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET)
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन)
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स
आमच्या घरात पेपर वाचून झाल्यावर जागेवर ठेवण्यावरून नेहमी वादावादी होते. एके दिवशी नेटवर हा बॉक्स पाहिला. लगेच पसरलेले पेपर गोळा करून ५-६ बॉक्सेस बनवले. आता ह्यांचा उपयोग रद्दी, लेकाने गोळा केलेला त्याचा खजिना, खेळणी, लॉन्डी बॅग अश्या वाटेल त्या गोष्टी ठेवण्यासाठी होतो आहे.
साहित्य :-
वर्तमानपत्र
गोंद
बोन फोल्डर किंवा स्टिलची पट्टी