हा बॉक्स म्हणजे एक फोटो अल्बम आहे. पण आपापल्या आवडीनुसार सजावटीत बदल करून ह्याचे ग्रिटींग कार्ड वगैरे बनवता येऊ शकते.
साहित्य :-
खालील आकाराचे कागद
बॉक्स साठी
१० १/२" x १० १/२ "
९"x ९"
७ १/२ " x ७ १/२"
झाकणासाठी
६ १/४" x ६ १/४"
कात्री
गोंद
पट्टी
पेन्सील
कृती :-
प्रथम १० १/२" x १० १/२" चा कागद घ्या. पट्टी आणि पेन्सील वापरून खाली दाखवल्याप्रमाणे रेषा आखा.
तयार झालेल्या ९ समान चौकोनांपैकी कॉर्नरचे चारही चौकोन कापा. + असा आकार तयार होईल.
वरीलप्रमाणेच ९"x ९" आणि ७ १/२" x ७ १/२" ह्या दोन्ही कागदांचे + आकार तयार करा.
आता तीन + आकाराने मोठा, मध्यम आणि त्यावर लहान अश्या पद्घतीने चिकटवा की चारही बाजूंना समान अंतर राहिल.
आता झाकणासाठी ६ १/४" x ६ १/४" च्या कागदावर खालील प्रमाणे घड्या घाला.
रेषा मारलेला भाग कापून टाका.
रेषा मारलेला भाग चिकटवून झाकण तयार करा.
आता तुमच्या आवडीनुसार सजवा.
हा बॉक्स मैत्रणीच्या मुलीच्या तिसर्या वाढदिवसाला भेट दिलेला. प्रत्येक वर्षासाठी एक पान याप्रमाणे लेयर्स डिजाईन केले होते.
सरप्राईज बॉक्सला मराठी मध्ये काय म्हणता येईल बरं ?
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (कृतीसह) http://www.maayboli.com/node/35779
क्युट!
क्युट!
खासच आहे.. मस्त
खासच आहे.. मस्त
मस्तच आहे 'जादूची पेटी'
मस्तच आहे 'जादूची पेटी'
'जादूची पेटी' एकदम मस्त
'जादूची पेटी'
एकदम मस्त
मस्त आयडिया
मस्त आयडिया
जादुची पेटी छान आहे.
जादुची पेटी छान आहे.
मस्त !!!
मस्त !!!
प्रतिसादासाठी धन्यवाद !
प्रतिसादासाठी धन्यवाद !
मस्त्.
मस्त्.
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
खूपच छान !!!!
खूपच छान !!!!
किती सुंदर....... मला कोणीतरी
किती सुंदर....... मला कोणीतरी असा box gift देइल तर किती मजा येइल...........
खूप मस्त.
खूप मस्त.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
मी पण ट्राय केले
मी पण ट्राय केले गं..
http://www.maayboli.com/node/41611
मस्तच!!
मस्तच!!
व्वा! छानच!
व्वा! छानच!
रचनाशिल्प मस्तच्..पियु ची
रचनाशिल्प मस्तच्..पियु ची लिन्क बघितल्यावर आज ही लिन्क बघितली.
खूप छान.
मी पण ट्राय केले गं.. > पियु तू पण मस्तच बॉक्स बनवला आहेस.
I came to know today that
I came to know today that this is called Explosion Box
मस्त !!
मस्त !!