हे स्पर्धेसाठी नाही, बालविभागातला उपक्रम आहे.
मला माहित आहे की या स्पर्धेत केवळ १२ वर्षानंतरची मुलंच सहभागी होऊ शकतात. मी हे लेकीला (वय वर्षं पावणेदहा) समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. पण तिला ते अजिबात पटलं नाही. 'तुम्ही सगळे mean आहात.' असं लेबल आपल्याला लावण्यात आलं. शेवटी मी तिला कबुल केल्याप्रमाणे तिनं केलेले क्लेचे कपकेक्स इथे टाकत आहेत. हे स्पर्धेत धरण्यात येणार नाहीत याची पूर्ण कल्पना आहे.
मुळात हे केक्स तिनं या स्पर्धेकरता केले नाहीयेत. हे तिचे उन्हाळ्याच्या सुटीतले उद्योग आहेत. सुटीत हॉबी आयडिया मध्ये जाऊन बरेचसे क्ले, त्यावर हल्ली डेकोरेशन करायला आयसिंग टाईप अनेक प्रकार मिळतात ते सगळे असं आणून तिनं हे जुन-जुलै मध्ये केलेले प्रकार आहेत. आणि यामागची कल्पना आणि डिझाईन्स पूर्णपणे तिची आणि तिचीच आहे. मी केवळ दुकानातून साहित्य आणून देण्याची भुमिका बजावली आहे.
मस्त केले आहेत एकदम
मस्त केले आहेत एकदम
मस्त लारा मामी ! तुमच्या
मस्त लारा मामी !
तुमच्या लेकीला शाबासकी आणि खुप खुप शुभेच्छा !
संयोजक १२ वर्षानंतरचीच मुलं सहभागी होऊ शकतील अशी अट का आहे ?
मामी, भारी बनवलं आहे सगळं.
मामी, भारी बनवलं आहे सगळं. शाब्बास लारा.
खुपच मस्त बनवलेत. लारा तुझं
खुपच मस्त बनवलेत. लारा तुझं कौतुक
मस्तच लारा!
मस्तच लारा!
छान
छान
खुप सुंदर मामी तिला खुप खुप
खुप सुंदर मामी
तिला खुप खुप शाबासकी माझ्याकडून
एकदम यम्मी दिसतायत ः) मी
एकदम यम्मी दिसतायत ः)
मी स्माईली चा खाणार!
किती छान दिसतायत कपकेक्स!!
किती छान दिसतायत कपकेक्स!! लाराचे कौतुक!
वॉव मस्त मस्तच.. ईंद्रधनुषी
वॉव मस्त मस्तच.. ईंद्रधनुषी कॅन्डी भारी टेम्पटिंग आहे... लारा माझ्याकडूनही शाबासकी
लारा, सगळ्या ट्रीट्स मस्त
लारा, सगळ्या ट्रीट्स मस्त आहेत
मस्तच! तुमच्या मुलीची
मस्तच! तुमच्या मुलीची कल्पकता खुप छान आहे.रंगसंगती ,आकार छान आहेत.
वेल डन लारा!!! मस्त आहेत
वेल डन लारा!!!
मस्त आहेत कपकेक्स
मस्त लारा आणि तो गुलाबी डोनट
मस्त लारा
आणि तो गुलाबी डोनट पण मस्त आहे.
वॉव मामी, लारा एकदम आपल्या
वॉव मामी, लारा एकदम आपल्या ,'आई' च्या पावलावर पावलं टाकतीये..
सुबक सुबक दिस्तायेत सगळ्या वस्तू..
A big hug from me!!!!
सगळ्यांना धन्यवाद. फोटोही
सगळ्यांना धन्यवाद. फोटोही तिनेच काढलाय.
लारा यु आर ग्रेट..आवडले कप
लारा यु आर ग्रेट..आवडले कप केक्स
लारा एकदम मस्त
लारा एकदम मस्त
वॉव मस्त आहेत सगळे... खरच
वॉव मस्त आहेत सगळे... खरच तो.पा.सु
लारा खरच खुप ग्रेट आहेस...
मस्त आहेत कप केप्स, डोनटस
मस्त आहेत कप केप्स, डोनटस
वॉव. मस्त केक्स आहेत.
वॉव. मस्त केक्स आहेत. शाब्बास लारा
शाब्बास लारा मला पहिला
शाब्बास लारा
मला पहिला स्मायलीवाला केक खुप आवडला.
गोङ आहेत केक्स! लाराला
गोङ आहेत केक्स! लाराला शब्बासकी आणि पहिला नम्बर(माझ्याकडून!)
यम्मी! लाराला शाबासकी.
यम्मी! लाराला शाबासकी.
मस्त !
मस्त !
दिसतच नाहीये काही!
दिसतच नाहीये काही!
ग्रेट. काय सुंदर बनवले आहे
ग्रेट. काय सुंदर बनवले आहे लाराने. शाबास. कीप इट अप लारा.
लारा, सुंदर बनवलेय.. डोनट्स
लारा, सुंदर बनवलेय.. डोनट्स तर मला खावेसे वाटताहेत !
सुरेख अगदी.
सुरेख अगदी.
सुपर!!
सुपर!!
Pages