हे स्पर्धेसाठी नाही, बालविभागातला उपक्रम आहे.
मला माहित आहे की या स्पर्धेत केवळ १२ वर्षानंतरची मुलंच सहभागी होऊ शकतात. मी हे लेकीला (वय वर्षं पावणेदहा) समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. पण तिला ते अजिबात पटलं नाही. 'तुम्ही सगळे mean आहात.' असं लेबल आपल्याला लावण्यात आलं. शेवटी मी तिला कबुल केल्याप्रमाणे तिनं केलेले क्लेचे कपकेक्स इथे टाकत आहेत. हे स्पर्धेत धरण्यात येणार नाहीत याची पूर्ण कल्पना आहे.
मुळात हे केक्स तिनं या स्पर्धेकरता केले नाहीयेत. हे तिचे उन्हाळ्याच्या सुटीतले उद्योग आहेत. सुटीत हॉबी आयडिया मध्ये जाऊन बरेचसे क्ले, त्यावर हल्ली डेकोरेशन करायला आयसिंग टाईप अनेक प्रकार मिळतात ते सगळे असं आणून तिनं हे जुन-जुलै मध्ये केलेले प्रकार आहेत. आणि यामागची कल्पना आणि डिझाईन्स पूर्णपणे तिची आणि तिचीच आहे. मी केवळ दुकानातून साहित्य आणून देण्याची भुमिका बजावली आहे.
मामी, भारी बनवलं आहे सगळं.
मामी, भारी बनवलं आहे सगळं.
यम्मी दिसताएत. आणि प्रत्येक
यम्मी दिसताएत. आणि प्रत्येक प्रकार वेगळा, कल्पक एकदम.
वॉव ग्रेट!! मामी, लारा ला
वॉव ग्रेट!! मामी, लारा ला शाबासकी!!
छान!!पहिला केक तर cute
छान!!पहिला केक तर cute वाटतोय
तुमच्या लेकीला शाबासकी आणि
तुमच्या लेकीला शाबासकी आणि खुप खुप शुभेच्छा !>>+१
ही पोरगी सिनियर वयोगटात येणार
ही पोरगी सिनियर वयोगटात येणार तेव्हा इतर स्पर्धकांना धोका आहे.. शेप, शार्पनेस, क्रीएटीविटी.. सारेच भारी आहे..
Pages