तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा - प्रवेशिका (प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 17 September, 2012 - 10:08

तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा - नियम

'तों.पा.सु.' या हस्तकला स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : या स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून ह्या धाग्याच्या हेडरमधे दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

***********************************************

प्रवेशिका पाहण्यासाठी निळ्या शब्दांवर टिचकी मारा.

१) प्राजक्ता_शिरीन : स्वीट ट्रीट
२) सावली : पंचफलम् समर्पयामी
३) नीलू : सुरळीच्या वड्या (खांडवी)
४) yogini dolas : मूव्ही मॅडनेस ट्रीट
५) सायो : फॅन्सी डायनिंग
६) वर्षा : बेबी कॅरट्स्, मटार आणि फरसबी
७) sonalisl : ब्राऊन राईस नूडल्स
८) avatar : केक आणि कॉफी
९) योगिनी डोळस : मूव्ही मॅडनेस ट्रीट
१०) डॅफोडिल्स : नैवेद्यम् समर्पयामी |
११) वर्षा व्हिनस : पार्टी टाईम
१२) saakshi : छोटे बडे
१३) लाजो : 'मिठास'
१४) चहाबाज : खमण ढोकळा
१५) सौरभ उप्स : फलाहार
१६) Maithilipingle : स्वीट ट्रिट- कालाजाम
१७) साक्षी : उकडीचे मोदक
१८) शेवगा : स्टॉबेरी मिल्क शेक विथ व्हॅनिला आइस्क्रीम
१९) रुणुझुणू : वरणभात झिंदाबाद !
२०) kshamat : नैवेद्य

विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'तों.पा.सु.' या हस्तकला स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.. हे फार छान!!
कारण सर्व एंट्रीज पुन्हा पुन्हा पाहाव्याश्या वाटतायेत !!! Happy
धन्स संयोजक!!