तू....तूच ती!! S२ भाग ७
आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712

डोकेदुखी काम झाल्यानंतर, गीता अखेरीस ऑफिसमधून बाहेर पडली. पर्यावरण इतके शांत आहे की हवेचा प्रवाह सहज ऐकता येतं. ती फुटपाथवर चालत आहे. तिने मोबाइल काढला आणि लगेच मिहीरला फोन केला. मनामधे म्हणाली "शी. . त्याचा फोन बंद". तिची मनःस्थिती काही अस्वस्थ झाली. ती त्याच्याबद्दल विचार करीत-करीत चालत होती. हृदय वेगाने धडक मारू लागला. अचानक तिला सकाळी त्यांच्या संभाषणाची आठवण झाली. ते दोघे एकमेकांवर रागावले होते. मन - "नाही ! तो आमच्या सकाळच्या वादविवादामुळे फोन बंद करून ठेवणार नाही". तिनं पुन्हा कॉल केला, वाटलं की अाता तरी फोन उचलेल. "मला फक्त त्याला सॉरी म्हणायचंय". फोन पुन्हा बंदच. तिला राग आला.
आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग १ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/66880
भाग २ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/67283
-----------------------------------------------------------------------------------------------------------
भाग १ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा : https://www.maayboli.com/node/66880
-----------------------------------------------------------------------------------------------------------
हा भाग टाकण्यास बराच उशीर झाला. त्याबद्दल दिलगीर आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
तू....तूच ती!! ही कथा पुढे न्यावी असं वाटलं. त्याचे पुढचे भाग टाकत आहे.
आधीची कथा अवश्य वाचा.
पूर्वरंग: https://www.maayboli.com/node/65412
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चंद्राचा मंद प्रकाश सर्वत्र पसरला होता. शीतल चांदण्यात न्हाऊन निघत ती बगिच्यात ओट्यावर बसली होती. तिला ना रात्रीची फिकीर होती, ना उशीर झालाय हे दर्शवणाऱ्या घटिकायंत्राची! स्वछंदी मन असलेली ती जग काय म्हणेल याची पर्वा न करता रात्र जागून काढत होती. इतरांना सुखद वाटणारी चांदणी रात्र तिला मात्र वैशाख वणव्याप्रमाणे भासत होती. थुई थुई नाचत असलेली कारंजी सुद्धा तिचं मन उल्हसित करण्यास असमर्थ होती. आपल्या प्राणपतीची भेट व्हावी म्हणून ती विरहिणी तळमळत होती. व्याकुळ होऊन त्याच्या परतण्याची वाट पाहत होती. "आज तो माझ्या महाली का बरे आला नाही", ह्या प्रश्नाने तिचे काळीज व्यथित झाले होते.
"चिन्मय, चल आटप लवकर. निघायला उशीर होतोय.. "
"नको आजोबा, आज माझा जरापण मूड लागत नाहीए. मी नाही येत." चिन्मय करवादला.
"अरे बाबा , आता हे काय निघतानाच नवीन काढलंयस, असा घरकोंबडा बसून किती दिवस राहणार?"
"नवीन सोसायटीत आलोय,आत्ता कुठे महिना झालाय. समीर आणि आलोक सोडले तर दुसरे कोणीच ओळखीचे नाहीत हो. तुमचे काय, नाना आजोबांसारखा तुमचा बेस्ट फ्रेंड आधीपासूनच इथे आहे. मला त्यांच्याकडे जाम कंटाळा येईल. त्यापेक्षा मी घरातच बरा".
आलम दुनिया दिशाहीन पळत होती; पण पळूनही फायदा काय? कुठंही गेलं तरी ऑक्सिजन नव्हताच. एका रात्रीतला हा बदल. झाडांनी बंड पुकारलं होतं.सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर बंद केलं होतं त्यांनी प्राणवायु बनवणं. प्रकाशसंश्लेषणाची अशी पद्धत शोधली होती त्यांनी, ज्यात ऑक्सिजन बाहेर पडत नाही.
दोन-तिन तास पुरला कसाबसा प्राणवायु. नंतर सगळेजण गुदमरु लागले; मिळेल त्या वाहनात बसून धावू लागले अज्ञाताकडे. पण प्राण नव्हता कुठंच. माणसं तडफडून मरु लागली. हॉस्पिटल मध्ये होते काही ऑक्सिजन सिलेंडर्स. तेसुद्धा डॉक्टरांनीच पळवले, ज्यांच्यात दम होता त्यांनी डॉक्टरांचा खून करून ते मिळवले.