गेल्या वर्षी या उपक्रमात भाग घ्यायचा राहूनच गेला होता. यावेळी घ्यायचाच असे ठरवले.
एके काळी खरंच वळण दार , सुंदर अक्षर होतं, आता लिहायची सवय मोडल्यापासून कोंबडीचे पाय सदृश अक्षर येतं कधीतरी क्वचित काही लिहिलेच तर
आता किती तरी वर्षांनी केलेला वळणदार अक्षर काढण्याचा प्रयत्न
नमस्कार.
लेखनासाठी त्यातल्या त्यात सोपे संस्कृत गीत निवडले आहे.
पण तरीही गरज पडल्यास काही शब्दांचे अर्थ:
प्रकामम्=अत्यंत,
ललामम्= सुंदर,
निकामम्=अत्यधिक,
निधानम्=भांडार,
सरित्तारहारै:=नदीरूपी उज्ज्वल हारांनी,
धरायाम्=पृथ्वीवर,
ललाटे=भाल प्रदेशी
श्लाघनीयम्= प्रशंसनीय,
पदे=चरणांपाशी,
भारताविषयी संस्कृत रचना शोधताना एकात्मता स्तोत्र मिळाले खरे परंतु ते तब्बल तेहतीस श्लोकांचे असल्याने ते न लिहिता, मी वेगवेगळ्या भारतविषयक श्लोकांचे येथे संकलन केले आहे.
अर्थात् भारतभूच्या गौरवासाठी शब्द अपुरे आहेत, याची जाणीव आहे.
रचना मोठी असल्याने दोन फोटो आहेत.
मायबोली गणेशोत्सव २०२०
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
गट 'ब'
नाव - शंतनु
मायबोली आयडी - शंतनू
हा माझा मायबोलीवरचा पहिला गणेश उत्सव.
बाहेर कोरोना मुले शांतता असली तरी मायबोलीवर एकदम उत्साही वातावरण आहे त्यामुळे खरचं मस्त वाटत आहे.
इतक्या नव नवीन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभार.