Submitted by maitreyee on 4 September, 2022 - 22:07
गेल्या वर्षी या उपक्रमात भाग घ्यायचा राहूनच गेला होता. यावेळी घ्यायचाच असे ठरवले.
एके काळी खरंच वळण दार , सुंदर अक्षर होतं, आता लिहायची सवय मोडल्यापासून कोंबडीचे पाय सदृश अक्षर येतं कधीतरी क्वचित काही लिहिलेच तर
आता किती तरी वर्षांनी केलेला वळणदार अक्षर काढण्याचा प्रयत्न
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान मोत्या सारखे टपोरे
छान मोत्या सारखे टपोरे हस्ताक्षर.
मस्त
मस्त
छान आलंय अक्षर.
छान आलंय अक्षर.
अरे वा! सुंदर अक्षर आहे.
अरे वा! सुंदर अक्षर आहे.
ही रचना वाचली नव्हती आधी.
छान
छान
छान आलंय अक्षर
छान आलंय अक्षर
सुंदर आहे हस्ताक्षर..!
सुंदर आहे हस्ताक्षर..!
काय सुंदर अक्षर आहे मै! मस्तच
काय सुंदर अक्षर आहे मै! मस्तच!
हेही अक्षर छानच.
हेही अक्षर छानच.
सुंदर आहे हस्ताक्षर.
सुंदर आहे हस्ताक्षर.
छान आहे अक्षर!
छान आहे अक्षर!
एके काळी खरंच वळण दार , सुंदर
एके काळी खरंच वळण दार , सुंदर अक्षर होतं, आता लिहायची सवय मोडल्यापासून कोंबडीचे पाय सदृश अक्षर येतं कधीतरी क्वचित काही लिहिलेच तर>>> +100
छान आहे अक्षर.
वा छान आहे रचना आणि अक्षर ही.
वा छान आहे रचना आणि अक्षर ही.
सुंदर हस्ताक्षर आणि रचना.
सुंदर हस्ताक्षर आणि रचना.
छान आहे अक्षर, ठसठशीत दिसतेय!
छान आहे अक्षर, ठसठशीत दिसतेय!
खूप छान! अगदी वळणदार!
खूप छान! अगदी वळणदार!
सुंदर हस्ताक्षर आणि रचना खूपच
सुंदर हस्ताक्षर आणि रचना खूपच आवडली. आधी वाचली नव्हती.
सुरेख अक्षर!
सुरेख अक्षर!
खूप सुंदर हस्ताक्षर आहे. से.
खूप सुंदर हस्ताक्षर आहे. से. बापटांची रचना पण अर्थपूर्ण आहे.
मस्त अक्षर मै.
मस्त अक्षर मै.
सुंदर लिहिलं आहेस.
सुंदर लिहिलं आहेस.
छान आलय अक्षर... नीटनेटके!
छान आलय अक्षर... नीटनेटके!
छान अक्षर आहे
छान अक्षर आहे