Submitted by sariva on 4 September, 2022 - 05:16
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/09/06/Screenshot_2022-09-04-13-01-49-98_a27b88515698e5a58d06d430da63049d_copy_600x819.jpg)
नमस्कार.
लेखनासाठी त्यातल्या त्यात सोपे संस्कृत गीत निवडले आहे.
पण तरीही गरज पडल्यास काही शब्दांचे अर्थ:
प्रकामम्=अत्यंत,
ललामम्= सुंदर,
निकामम्=अत्यधिक,
निधानम्=भांडार,
सरित्तारहारै:=नदीरूपी उज्ज्वल हारांनी,
धरायाम्=पृथ्वीवर,
ललाटे=भाल प्रदेशी
श्लाघनीयम्= प्रशंसनीय,
पदे=चरणांपाशी,
सर्वथा=सर्व प्रकारे,
नमामः= (आम्ही) प्रणाम करतो.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे गीत आणि अक्षर.
छान आहे गीत आणि अक्षर.
मस्त आहे अक्षर
मस्त आहे अक्षर
कोऱ्या ( बिन रेघांच्या)
कोऱ्या ( बिन रेघांच्या) कागदावर लिहिणं कठीण असतं. संदर्भासाठी रेषा नसल्यामुळे अक्षर एक तर उतरत जातं किंवा वर चढत जातं. शिवाय दोन ओळीतलं अंतर अंदाजाने ठरवून लिहायचं असतं. तेच मात्रा, वेलांट्या, कुंभारे( उकार) ह्याबाबत. खाली रेघ नसल्यामुळे अक्षराची उंची कायम ठेवणंही कठीण जातं.
छान लिहिलं आहे.
छान अक्षर आणि गीत देखिल!
छान अक्षर आणि गीत देखिल!
मस्तच आहे अक्षर मानसी।
मस्तच आहे अक्षर मानसी।
हीरा +७८६
हीरा +७८६
कोरा कागज असूनही अगदी मापात आहे लिखाण !
धन्यवाद सर्वाना.
धन्यवाद सर्वाना.
सुंदर अक्षर!
सुंदर अक्षर!