हस्तलेखन स्पर्धा मोठा गट :ब: मायबोली आयडी: अश्विनीमावशी

Submitted by अश्विनीमामी on 31 August, 2022 - 20:59

रचना मोठी असल्याने दोन फोटो आहेत.

image1.jpgimage 2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अक्षर
हि कविता आवडीचीच. शाळेत फार कानावर पडायची. हल्ली बरेच दिवसात ऐकणे झाली नाही. किंबहुना सावरकरांची आहे हे आज समजले.

छान अक्षर.
मला इथे फोटो देता येत नाहीत. मलापण लिहायचं होतं.

छान

Submitted by सस्मित on 1 September, 2022 - 09:५८ >> सस्मित , अँप च्या ऐवजी वेब ब्राऊजर वापरा . इन्सर्ट चे बटन दिसेल तुम्हाला. मेघना यांनासुद्धा सेम प्रॉब्लेम होता, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे या धाग्यावर https://www.maayboli.com/node/82165?page=1

सुंदरच अक्षर अमा !!!!!!!!! पूर्ण कविता वाचायला मिळाली. दुसर्‍या पानासाठी थँक्यू.

अक्षर छानच आहे. ही कविता फार सुंदर आहे.

मी शाळेत असताना 'मूल्यशिक्षण' नावाचा एक नवीन विषय अभ्यासक्रमात आला. तेव्हा आमच्या शाळेत सकाळी प्रार्थनेच्या वेळी हा तास सर्व वर्गांचा एकत्रितपणे घेतला जायचा. त्यात सुरुवातीला रोज एकेका वर्गाने एकेक प्रार्थना/देशभक्तिपर गीत म्हणायचं असं ठरवलेलं होतं. आमच्या वर्गाने हे गाणं निवडलं. सगळ्या मुलामुलींच्या एकत्र खणखणीत आवाजात हे गाणं ऐकताना आणि म्हणताना तुम्ही वर प्रतिसादात लिहिलंय तसा काटा यायचा अंगावर.

छान अक्षर अमा.
जितक्या वेळा ते स्वतंट्रते भग वति लिहितो तेव्हा काटा येतो अंगावर.>>> काय ताकदीची कविता आहे.!!
वावे प्रतिसाद आवडला.