श्रेयाचा गणेश!
नावः श्रेया डोखळे
वयः ६ वर्ष
माध्यमः क्रेयोलाचे कलर.
पालकाची मदतः मायबोलीवर आणि आंतरजालावरिल गणपतिची चित्र दाखवणे.
काही आकार काढुन दाखवणे.
नावः श्रेया डोखळे
वयः ६ वर्ष
माध्यमः क्रेयोलाचे कलर.
पालकाची मदतः मायबोलीवर आणि आंतरजालावरिल गणपतिची चित्र दाखवणे.
काही आकार काढुन दाखवणे.
सानिया,
वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, पेस्टल्स.
माझी मदत : तोरणावरचा गणपती दाखवून दिला.
तोरण वार्याने हलते होते म्हणून हलता गणपती आहे जो चित्रामधे तिरका काढण्यात आलेला आहे. टांगायची दोरी मुकूटावर काढलेली आहे. "tilted means it is wavering" असे सांगून "एव्हढे सुद्धा कळत नाही हा लुक मिळाला
नावः आदिती
वयः तीन वर्षे ४ महिने
माध्यम: प्लॅस्टिक, कागद, फोम
मदतः सामान गोळा करुन देणे, भोके पाडणे आणि प्रोत्साहन
--------------------------------------------
मी करत असलेल्या टाकाऊतुन टिकाऊ प्लॅस्टिक बाटल्यांच्या कलाकृती बघुन आदितीलाही काहितरी करायचे होते. मधेमधे लुडबुड करत होती. मग विचार केला तिच्याकडुनही काहितरी टातुटि च करुन घ्यावे. सोप्यात सोप्पे, फार वेळ न लागणारे असे काहितरी
--------------------------------------------
कार मिरर डँगलर:
नाव - सिद्धार्थ हर्डीकर
वय - १० वर्षे
लागलेला वेळ - ४५ मिनीटे ते एक तास
सिद्धार्थने काढलेला पान गणेश. सध्या पावसाळा आहे म्हणून हिरवा गार गणपती म्हणे
नावः सिद्धार्थ हर्डीकर
वयः दहा वर्षॅ
माझी मदतः रंगकामासाठी मार्गदर्शन आणि डोळे चिकटवणे. बाबांनी कौतुकाने नातवाने केलेल्या गणपतीला लावण्यासाठी मीना वर्क केलेले डोळे आणले सोनाराकडून.
सिद्धार्थने केलेला शाडूचा गणपती - रंगवण्यापूर्वी.
सिद्धार्थने केलेला शाडूचा गणपती - रंगवल्यानंतर.
छोट्या मुर्तीकाराचे नाव : श्रेयान माळवदे.
वय : साडेपाच वर्षे
मुर्ती : खेळायच्या क्ले ने बनवली आहे.
आमची मदत : फक्त फोटो काढणे.
आणि ही दगडूशेठ सारखी बप्पांची सोंड
नाव : ऋचा दामले
वय : ४ १/२ वर्ष
चित्राचे माध्यम : पेन्सिल, क्रेयॉन्स
आमची मदत : चित्र शोधायला मदत करणे आणि इतर पालकांप्रमाणेच सतत भुणभुण