Submitted by असामी on 22 September, 2010 - 13:05
सानिया,
वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, पेस्टल्स.
माझी मदत : तोरणावरचा गणपती दाखवून दिला.
तोरण वार्याने हलते होते म्हणून हलता गणपती आहे जो चित्रामधे तिरका काढण्यात आलेला आहे. टांगायची दोरी मुकूटावर काढलेली आहे. "tilted means it is wavering" असे सांगून "एव्हढे सुद्धा कळत नाही हा लुक मिळाला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहीये. पगडी घातलेले बाप्पा
सहीये. पगडी घातलेले बाप्पा मस्तच.
छान आहे.
छान आहे.
अरे वा, सौदिन्डियन दिसताय्त
अरे वा, सौदिन्डियन दिसताय्त बाप्पा क्यूट !!
एका हातात मोदक अन दुसर्या हातात उंदीर गोड दिसतंय चित्र एकदम.
दुसर्या हातातला उंदीर मस्त
दुसर्या हातातला उंदीर मस्त काढलाय.
मस्त आलाय! Good job,
मस्त आलाय!
Good job, Saniya!
>>सौदिन्डियन
टायपण घातलाय का?
स्पन्जबॉब बाप्पा.
स्पन्जबॉब बाप्पा.
हतात उंदिर, पगडी आयडिआ एकदम
हतात उंदिर, पगडी आयडिआ एकदम गमतीशीर ..फारच क्युट दिसतोय बाप्पा त्यामुळे !!
चेहेर्याचा निळा रंग सानियानी 'शंकराचय चेहेर्यावर गेलेलं बाळ' म्हणून केला का ?
हलत्या गणापतीची आयडिआ तर जबरीच !
सानिया दुधी हलवा, गाजर का हलवा पटापट करत असेल मग
मस्तच ! Good Job Saniya
मस्तच !
Good Job Saniya
सौदिन्डियन >>अरे हो तो पाँईट
सौदिन्डियन >>अरे हो तो पाँईट राहिलाच
मिस्टर गणपथी महादेवन! मस्त
मिस्टर गणपथी महादेवन!
मस्त आहे.
चेहेर्याचा निळा रंग सानियानी
चेहेर्याचा निळा रंग सानियानी 'शंकराचय चेहेर्यावर गेलेलं बाळ' म्हणून केला का ? >>
गोडुला आहे एकदम
Excellent work Saniya!
एकदम आर्टिस्टीक बाप्पा आहेत.
एकदम आर्टिस्टीक बाप्पा आहेत. छान काढलय!!!
क्युट आहे बाप्पा
क्युट आहे बाप्पा
Saniya, great job! मस्तच
Saniya, great job!
मस्तच क्युट आलाय बाप्पा. एकदम सौदिन्डियन
पगडी दलेर मेहंदी सारखी वाटली
पगडी दलेर मेहंदी सारखी वाटली म्हणून मी 'गणपती पाजी' नावं ठेवलंय सानियाच्या बाप्पांना.
Lol सायो, 'गणेर ' पाजी शोभेल
Lol सायो,
'गणेर ' पाजी शोभेल पण 'पाजी' नकोच
सरदार गणपती बरय त्यापेक्षा :).
(No subject)
धन्यवाद
धन्यवाद
सानियाची कलाकारी छान आहे!
सानियाची कलाकारी छान आहे! इंग्रजी डी च्या आकारातील बाप्पाचे कान, चौकोनी डोळे, साऊथ इंडियन पगडी व तिलक... सगळंच unique आणि गोड दिसतंय! आणि उंदीरमामाची शेपटी तर एकदम स्टायलिश!
मस्त आहेत हं सानिया तूझे
मस्त आहेत हं सानिया तूझे बाप्पा.
एकदम गोड.
आपल्याला आवडला बॉ हा बाप्पा
आपल्याला आवडला बॉ हा बाप्पा
छान काढलंय चित्र बाप्पाचं
छान काढलंय चित्र बाप्पाचं
हेहेहे.. हातात घेतलेला
हेहेहे.. हातात घेतलेला उंदिरमामा मस्तच
सही!
सही!
मस्तच.
मस्तच.
मस्त.
मस्त.
क्युट!
क्युट!
अरे हे कसं सुटलं माझं पहायचं
अरे हे कसं सुटलं माझं पहायचं ?
एकदम मस्त रिफ्रेशींग आहे हा बाप्पा.
सही गणपती ! शाब्बास सानिया
सही गणपती ! शाब्बास सानिया !
,<<गणपती पाजी >>> <<<सौदिन्डियन>>>
tilted means it is wavering
tilted means it is wavering
मस्त आहे बाप्पा.
Pages