Submitted by असामी on 22 September, 2010 - 13:05
सानिया,
वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, पेस्टल्स.
माझी मदत : तोरणावरचा गणपती दाखवून दिला.
तोरण वार्याने हलते होते म्हणून हलता गणपती आहे जो चित्रामधे तिरका काढण्यात आलेला आहे. टांगायची दोरी मुकूटावर काढलेली आहे. "tilted means it is wavering" असे सांगून "एव्हढे सुद्धा कळत नाही हा लुक मिळाला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच!
मस्तच!:)
Pages