कधी वाटतं....
कधी वाटतं,
कविता लिहावी
कल्पकतेनं माझ्या, रसिकांच्या मनाची तार छेडावी
पण जर उमगलंच नाही कुणाला
आणि कुणी माझाच तंबोरा फोडला तर.... ?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं,
कथा लिहावी
व्यथा दडलेली,कुणा नडलेली ...बाजारात मांडावी
कधी वाटतं,
कविता लिहावी
कल्पकतेनं माझ्या, रसिकांच्या मनाची तार छेडावी
पण जर उमगलंच नाही कुणाला
आणि कुणी माझाच तंबोरा फोडला तर.... ?
मग मी आवरतं घेतो !
कधी वाटतं,
कथा लिहावी
व्यथा दडलेली,कुणा नडलेली ...बाजारात मांडावी
जातेस ना...
तर देवून जा
एक सोम्य नजर
शा॑त करीत राहीन
त्यात आठवणि॑चा सागर.
जातेस ना...
तर देवून जा
एक मधूर हास्य
ठेवीन मी लपवून त्यात
विरहाचे रहस्य.
जातेस ना...
तर देवून जा
तुझी ती ओढणी
घेईन शेवटी लपेटून
मी तीचीच कफनी.
1) S = Swaminarayan
2) S = Shrinathji
3) S = Shri Krishna
१) स = स्वामीनारायण.
२) स = श्री नाथजी महाराज.
३) स = श्री कृष्ण भगवान.
स्वामीनारायण.
श्री नाथजी महाराज.
श्री कृष्ण भगवान.
मला फक्त दोनच ओळीच आठवत आहेत. दूर्दॅवाने ही कविता कुणाची आहे तेही लक्षांत नाही.
कुणी सांगेल कां? मला ही संपूर्ण कविता हवी आहे.
त्या ओळी पुढील प्रमाणें:-
"पात्र असो सुर्वणाचे वा मृत्तीकेचे,
मजला वेड त्यातील अमृताचे. "
मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा
मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने
मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण
मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर
मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल
--श्यामली
लोग कहते थे की ओ मेरे
जनाजे पे नही रोये !
मुझे तो खुशी इस बात की...
की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
:गणेश कुलकर्णी (समीप)
९७६४७७३२५७
नको दाखवू मज रम्य आकाश
पाहिली मी आजच मुडद्यांची रास
तमाच्या गर्भात फुटला अशूभ प्रकाश
मुडद्याच्या मुर्तीला माशांची आरास
भयभीत पायांत काळाचे बा बळ
तुडवीत जाती जै जिते हाड-मास
आक्रोश कल्लोळ तरी हीन गात्र
एक शब्द नवा एक सुर नवा
सुर्योदयात शोधावा रोज एक राग नवा
-----------------------------
शब्दांनि द्यावी ग्वाहि माझीया गीताची
अर्थहिन जगायचि नाही तय्यारी माझी
-----------------------------------
तिन शब्दात समावेल, जीवन काय इतके सोपे आहे
एकोशा रस्त्यावरून झपझप चालतांना
तुम्हांला ओलांडण्याचा विचार नव्हता....
वाटेत ठेच लागली तर, काय झाले बाळ ?
असं मागून कुणी विचारावे, एवढा एकच उद्देश होता !