ही संपूर्ण कविता कुणी सांगेल कां?

Submitted by me_vegali on 29 January, 2009 - 23:44

मला फक्त दोनच ओळीच आठवत आहेत. दूर्दॅवाने ही कविता कुणाची आहे तेही लक्षांत नाही.
कुणी सांगेल कां? मला ही संपूर्ण कविता हवी आहे.
त्या ओळी पुढील प्रमाणें:-
"पात्र असो सुर्वणाचे वा मृत्तीकेचे,
मजला वेड त्यातील अमृताचे.
"
------- मी वेगळी.

गुलमोहर: